आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या दहशती पुढे काँग्रेस कदापि झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील भळगट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचं काम केलेला राष्ट्रवादी आमदार संग्राम अरुण जगताप याचा कार्यकर्ता, तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते याने आज जाणीवपूर्वक माझ्यावरती षड्यंत्र रचत नियोजनबद्धरीत्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष नामदार … Read more

‘के.के. रेंजमध्ये येणार्‍या जागा आणि बांधकामांना परवानगी द्यावी’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून … Read more

‘ह्या’ योजनेतून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते; आ. काळे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ‘ नवी उमेद’ या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ते म्हणाले की, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ६९ अकोले १४ जामखेड २२ कर्जत १३ कोपरगाव १० नगर ग्रा.२२ नेवासा ०३ पारनेर १५ पाथर्डी ३९ राहाता १९ राहुरी ०८ संगमनेर ०७ शेवगावv१६ श्रीगोंदा ४३ श्रीरामपूर ०६ कॅन्टोन्मेंट ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:५००१९ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

राहुरीत ऊस उत्पादक आक्रमक; केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-यंदाच्या हंगामासाठी कारखान्यांचे गाळप सुरु होणार आहे. परंतु या पूर्वीच राहुरीत ऊस उत्पादक आक्रमक झाले आहेत. शेतकर्‍यांची एफआरपी थकविणार्‍या साईकृपा फेज 2 कारखान्यास ऊस गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी राहुरी तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे दिले आहे. जर परवानगी दिली तर … Read more

आ. राधाकृष्ण विखे यांची शेतकऱ्यांसाठी सरकारला आर्त हाक ; केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-चालू वर्षी पावसाने सर्वत्र कहर केला. अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. त्यामुळे हजारो हेकटरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीमुळे शेतकरी खूपच संकटात खचला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. … Read more

अकोले तालुक्यातील ‘त्या’ कामांबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूलमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत. तर विविध कामे सुरु आहेत. परंतु बरीचशी कामे अनेक कारणामुळे बंदही होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सह. साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रलंबीत कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री … Read more

अबब! कांदा तेजीत ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून, नगर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात गावरान कांद्याला आतापर्यंत उच्चांकी सात हजार रुपयांचा भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये एक नंबरच्या कांद्याला साडेसहा हजार … Read more

‘ते’ गुटखा प्रकरण आता शिर्डी पोलीस उपअधिक्षकांकडे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु प्रकरणातील मुख्य आरोपींचा गेल्या 15 दिवसांपासून शोध लागत … Read more

श्रीरामपूरमधील ‘तो’ तोतया पोलीस बनला आणि कर्नाटकात सोने लुटून आला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात फसवणूक, अवैध पदार्थांची विक्री , दुचाकी चोरी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. श्रीरामपुरातील एका तरुणाने कर्नाटकात जाऊन पोलीस असल्याचे भासवून सोने लुटले आहे. कर्नाटक पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने एका सराफास ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती … Read more

परतीच्या पावसाने जिल्हातील शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सुधा परिस्थिती काही बेताची नाही आहे. नगर जिल्हात परतच्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. चक्रीवादळा नंतर आलेल्या परतीच्या पावसाने बळीराज्याच कंबडरडच मोडलेले आहे. हा पाऊस काही जायला तयार नाही आणि उसाचे हजारो हेक्टर क्षेत्र भुईसपाट झाले आहे. या ऊसाच्या शेतामधे पाणी साचल्याने ऊस हा खराब … Read more

तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक पथकाला विहिरीतील युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शिर्डी जवळील नांदूरखी पाटावर पोहण्यासाठी शिर्डी येथील कालिकानगर येथे राहणारे दोन युवक गेले होते. पोहून झाल्यानंतर दोन्ही युवक साईबाबा प्रसादालयाजवळील असणाऱ्या गोपीनाथ गोंदकर यांच्या विहिरीजवळ आले आणि त्यातील सुरज माणिक जाधव याने पोहता येत नसतांनाही विहिरीत उडी मारली. आणि 50 फूट खोल असलेल्या विहिरित पोहता न आल्याने पोटात पाणी जावुन … Read more

कांद्याच्या बाजारभावाबाबत खोटी माहिती प्रसारित झाल्याने झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सोशल मीडियात कांद्याच्या बाजारभावाबाबत खोटी माहिती प्रसारित झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला ७७०० ते ८०००, दोन नंबरला ५५०० ते ६०००, तीन नंबरला ४००० ते ४५००, तर गोल्टी कांद्याला ३५०० ते ४२०० रूपये क्विंटल भाव मिळाल्याची माहिती सोशल मीडिआत … Read more

जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्यात आहेत २१ दुर्गा माता आणि ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर..

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- संगमनेरचे वैभव वाढवणाऱ्या २१ दुर्गा माता आहे. त्यापैकी संगमनेर शहरातील कसबापेठ (देवीगल्ली) येथील ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. वणी येथील सप्तशृंगीचे येथील या देवीला प्रतिरूप मानले जाते. या देवीला १८ भुजा आहेत. देवीच्या आसनाखालुन भुयारी मार्ग आहेत. या भुयाराचा एक रस्ता घास बाजारातील ऐतिहासिक आंभोरकर वाड्याकडे जातो. तेथून तो … Read more

हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून फिरले माघारी …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शारदीय नवरात्रोत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. कोरोनामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून माघारी फिरले. देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मशाली पेटवून नेल्या. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे व … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढली … अतिवृष्टीने नुकसानीत भर; पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील सप्टेंबर महिन्यात नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. या बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय पातळीवर झाले. मात्र नेवासे तालुका प्रशासनाकडून यासंदर्भात हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. या आपत्तीत खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर व अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले कुणी कर्जाला अडवले, तर मला फोन करा…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले. मात्र बँकेत कधी राजकारण केले नाही. बँकेत पक्ष, गट-तट पाहिले जात नाही. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम, पूर्वीच्या नेत्यांनी दिलेला आदर्शानुसार काम करत आहोत. अडचणीत आलेल्या कारखान्याला मदत केली. राज्य बँकेवर प्रशासक असल्याने कर्ज मिळताना अडचणी आल्या असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील कारखान्याना जास्तीत … Read more

घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला स्फोटकांचा साठा पोलिसांनी जप्त !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील एक घरात विनापरवाना ठेवण्यात आलेला ११ लाख ९० हजार रुपये किमतीच्या स्फोटकांचा (फटाके) साठा पोलिसांनी जप्त केला. विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. प्रभारी पोलिस अधीक्षक डाॅ. दत्ताराम राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा छापा टाकला. विशेष पोलिस पथकाने अरणगाव शिवारात पंचसमक्ष बापू एकनाथ आमले … Read more