बायकोचा खून करून लपून बसला उसाच्या शेतात आणि …
अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने लाकडी दांडके मारल्याने ती जागीच ठार झाली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरातील आंबी स्टेशन येथे ही घटना घडली. शनिवारी सकाळी बाबासाहेब विठ्ठल गोलवड याला पकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबासाहेब पत्नी शीतलकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी … Read more