धार्मिक स्थळांबाबत माजी खासदारांनी पालकमंत्र्यांना धाडले पत्र

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. आता याच धर्तीवर धार्मिक स्थळे उघडण्यात यावीत यासाठी जिल्ह्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. व्यावसायिकांना सणासुदीच्या काळात चांगल्याप्रकारे व्यवसाय करता यावे यासाठी व्यावसायिकांना घालून दिलेल्या निर्बंधांची आवश्यकता नाही तसेच मंदिर, मस्जिद, चर्च, … Read more

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; माजी आमदारांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शेतकरी, कर्जमाफी, अनुदान, या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच माजी आमदार शिवाजी कर्डीले याची राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत … Read more

ओरडू नको, सोने काढून दे म्हणत चोरटयांनी वृद्धेला लुटले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट कायम असून या दहशतीमधून सुटका होती न तोच जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक पुन्हा एकदा दहशतीखाली वावरू लागली आहे. श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी शिवारात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध महिलेचे तोंड दाबून रोकड व दागिने लुटून नेण्याचा प्रकार घडला. काल 03 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कांताबाई बबन घोडेकर,वय … Read more

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत … Read more

मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस आहे – मंत्री अशोक चव्हाण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठीमहाविकास आघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. मात्र केंद्राचे धोरणच शेतकरी विरोधी आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? … Read more

आता जिल्ह्यातील दुकाने यावेळेत राहणार खुली; जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला जारी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. तसेच राज्य सरकारने नुकतीच मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच नवीन नियमावली जारी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय … Read more

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकारात संकट – ना.अशोकराव चव्हाण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर हे सहकाराचे मॉडेल – एच.के.पाटील संगमनेर (प्रतिनिधी ) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून नामदार बाळासाहेब थोरात हे रायात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे.सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच रायातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टिका … Read more

कोरोनामुळे मंगल कार्यालय चालक सापडले आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प होते. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात अनेक व्यवसायांना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही व्यवसाय असे आहे कि जे सुरु आहे, मात्र त्यामध्ये दिलेल्या अटी व नियमांमुळे व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यातच जिल्ह्यात मंगल कार्यालये, … Read more

खुशखबर! ‘ही’ बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुष्काळ व चालू वर्षातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतला आहे. त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपये कर्ज शूून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन … Read more

पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरुच; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. बिबट्याकडून बैल, गाय व मेंढीवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये तिन्ही पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून … Read more

विजेचा शॉक लागून गाय ठार… नुकसान भरपाई देण्यास महावितरणकडून टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घेतला आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यातच पारनेर तालुक्यात एका ठिकाणी विजेचा शॉक लागून एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीच्या आर्थिंगचा धक्का बसून पारनेर तालुक्यातील शहंजापूर … Read more

जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांच्या प्रश्नाला आमदार रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- फडणवीस सरकारच्या काळात गाजलेले जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने याबाबत नुकतीच चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीच्या आदेशावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत नऊ ते साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे कॅगच्या अहवालानुसार तो … Read more

दिवाळीत घर खरेदी करायचंय ? ‘ह्या’ 8 बँकामध्ये मिळेल जबरदस्त फायदा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जर तुम्हाला सणासुदीच्या काळात घर विकत घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे घर घ्यायचे आहे, परंतु महागाईच्या या युगात आपले घर घेणे किंवा घर घेणे सोपे नाही. अशा परिस्थितीत गृह कर्ज आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करते. जर आपण गृह कर्ज घेण्याची योजना … Read more

संतापजनक! कॉलेजच्या विद्यार्थिनीवर प्राचार्याकडूनच अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर शहरातील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्रॅक्टीकल रुममध्ये चक्क प्राचार्यानेच आपल्या विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 13 रोजी समोर आला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन मूळचा राहाता तालुक्यातील हसनापूरचा रहिवासी असलेल्या प्रा.आरशू पटेल याच्या विरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल … Read more

संकट टळले! नगर जिल्ह्याकडे येणाऱ्या चक्रीवादळाने बदलली दिशा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून होणारा त्याचा संभाव्य प्रवास टळला आहे. चक्रीवादळ काल (मंगळवारी) पहाटे विशाखापट्टणम … Read more

जामखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या राजश्री मोर यांची निवड

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांची निवड झाली आहे. दरम्यान पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली होती. यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय … Read more

पंतप्रधान मोदींची ‘इतकी’ आहे श्रीमंती ; ‘येथे’ करतात गुंतवणूक

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सादर केलेल्या ताज्या मालमत्ता घोषणांमध्ये असे दिसून आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या मालमत्तेत घट झाली आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या … Read more

बँकेकडून Gold Coins घेण्याचे टाळा, अन्यथा होईल ‘हे’ नुकसान

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- लोकांचा सोन्यावर आणि बँकेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच बॅंकेतर्फे विकल्या जणाऱ्या सोन्याची नाणी खूप खरेदी केली जातात. परंतु आपण त्यांना गुंतवणूकीसाठी खरेदी करत असल्यास, विचार करून खरेदी करा. गुंतवणूकीसाठी बँकेकडून सोने घेत असाल तर आपले काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. लोक दीपावली दरम्यान सहसा सोन्यात … Read more