गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांची गय केली जाणार; आमदार काळेंनी दिला इशारा
अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तहसील कार्यालयात आज “जनता दरबारा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. स्वस्त धान्याचा काळा बाजार करून गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यांचे वाद आहेत, अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर पोटहिश्श्याची नोंद लवकर होण्यासाठी तातडीने … Read more