कोरोनामुळे माजी सरपंचासह तिघांचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यातील तिघांना सोमवारी कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तथापि, त्याची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारी नाही. वांबोरी येथील माजी सरपंच संभाजी मोरे (५२) यांचे सोमवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते केएसबी कंपनी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. कामगार पतसंस्थेचे ते अध्यक्षही होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले, … Read more