प्रेम काळे याने राष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण करावे : आ. संग्राम जगताप
अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आजच्या विद्यार्थ्याला करिअर करता येते. यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर विविध शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश संपादन करुन देशाचे नाव उज्वल करुन एखाद्या शासकीय अधिकारी होण्याचा मान मिळवू शकतो. धावपटू प्रेम काळे याला राष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेवणे गरजेचे … Read more