महसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही यावर आवाज उठवला. परंतु काही खासदारांना निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कडाडले. कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय … Read more

त्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जनमानसात आपली वेगळीच ओळख असलेले व कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच एक नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान तरुणाईचे मुख्य … Read more

‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्‍यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने धुमाकूळ घातला तसा पोलीस प्रशासनावरचा ताण वाढला. या कोरोनाच्या काळात जनता लॉक डाऊन होती. परंतु तरीही काही क्रिमिनल गोष्टी या काळातही घडल्या. अहमदनगरमध्ये 6 मार्चला जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये मृत अवस्थेत तरुण तर 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात 35 ते 40 वर्षीय मृत महिला आढळून आली … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सरकार आल्यापासून शेतकर्‍यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे … Read more

स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत पक्षात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. … Read more

शेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात जिरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र नदी, नाले, तलाव भरभरून वाहत आहे.यामुळे अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र असाच मोह कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राहुल रामदास जवक असे … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात काल नव्याने 73 जण करोनाबाधित आढळून आले. श्रीरामपूर तालुक्यात 2196 रुग्ण संख्या झाली आहे. तर … Read more

तिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more

ऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद! जाणून घ्या.

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुट्ट्यांना महापूर येणार आहे. कारण या ऑक्टोबर महिन्यात सण-उत्सवांची भरमार आहे, ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँक सुमारे पंधरा दिवस बंद राहतील. त्यामुळे या महिन्यात, आपल्याला बँकेशी संबंधित आवश्यक काम करायचे असल्यास सुट्टीची यादी आधीच तयार करा. या महिन्यात गांधी जयंतीसाठी बँक 2 ऑक्टोबरला बंद असेल तर याच … Read more

महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-स्थायी नंतर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया होत आहे. स्थायी समिती सभापती पाठोपाठ स्वीकृतची निवड प्रक्रिया होत असल्याने महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. काही महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनपाची सर्वसाधारण सभा झाली होती. परंतु, एकही शिफारस निकषात बसत नसल्याचे कारण देत तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी … Read more

ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगरला अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरत आहे. दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप … Read more

राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. तर आज पाटील यांच्याबरोबर असलेले नेते राज्यपालांना भेटायला जाणार नसल्याची‌ माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच आज आम्ही काळजी घेऊ, आम्ही राज्यपाल यांना ही भेटणार आहे त्यावेळेस सामाजिक अंतर काळजी … Read more

राजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यातील आदिवासी कोरोना संकटामुळे बेरोजगार झाला आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतींना केंद्राने दिलेला करोडो रुपयांचा विकास निधी परत घेतला असल्याने ग्रामपंचायतीकडे वसुली थांबल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत. अकोला तालुक्यात सर्वपक्षीय बैठका घेऊन आघाडीच्या माध्यमातून केवळ तहसीलदार व अधिका-यांना आदेश देण्यापेक्षा राज्य सरकारकडून निधी कसा आणता येईल. याकडे लोकप्रतिनीधींनी लक्ष … Read more

खड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील खड्डे सध्या चांगलेच गाजत आहे. वाढत्या खड्यांचे लोकप्रतिनिधींकडून राजकारण केले जात आहे. आरोप – प्रत्यारोप सुरूच आहे, मात्र यामध्ये मूळ प्रश्न हा काही सोडविला जात नाही. रस्त्यावरील खड्ड्याना वैतागलेल्या तरुणांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी … Read more

या तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- बिबट्या हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांना घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी दोन बिबट्याची थराराकरित्या झुंज रंगलेली पाहायला मिळाली. मात्र हे पाहताच प्रत्यक्षदर्शींना चांगलाच घाम फुटला. दरम्यान हि घटना श्रीरामपूर तालुक्‍यातील खानापूर येथे घडली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,आजपर्यंत … Read more

साखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना घातले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी … Read more