‘या’ मुळे झाला अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ व्यक्ती कोरोना बाधित …

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील व्यक्तीला बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पाथर्डीतील हा पहिलाच रुग्ण आहे. वाशी येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेलेल्या या ४५ वर्षांच्या व्यक्तीस बाधा झाली आहे. रविवारी पाथर्डी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. … Read more

सावधान…. ‘या’ ॲपच्या माध्यमातून होतेय चोरी, वाचा काय म्हणाले पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- हॅकरकडून ( देशातील किंवा परदेशातील ) आरोग्य सेतू App चा गैरवापर करुन भारतीय सैन्य व इतर भारतीय नागरिकांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. खात्री केल्याशिवाय ॲप डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. सध्या कोविड – १९ चा प्रादुर्भाव … Read more

परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना, आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेल्या विविथ स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास पथकाची स्थापना केली.जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच निवारागृहात अडकलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येत आहे. आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या … Read more

कोटा आणि माऊंट अबू येथून विद्यार्थी आणि प्रवासी अहमदनगर जिल्ह्यात दाखल !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- काल रात्री कोटा (राजस्थान) येथून ३२ विद्यार्थी नगरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दाखल झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली संबंधित तालुक्यात ठेवण्यात आले. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासोबतच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस ही नगरमध्ये जात होत्या. यावेळी जिल्हा पोलिस दल आणि घर घर लंगर … Read more

‘तो’ मुंबईत भाजी विकायला गेला आणि पाथर्डीत कोरोनाचा शिरकाव झाला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना रुग्ण आढळला, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 44 !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता जिल्ह्यातील … Read more

सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, महाराष्ट्र … Read more

श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर धडकला कोरोना व्हायरस …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांपैकी ७ पोलिस जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड शहरासोबतच पाच किमी अंतरावरील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीस वर्षांच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथील पूजा बाळासाहेब भारती या २० वर्ष वयाच्या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी ओषध गेल्याने तिला उपचारासाठी राहाता तालुक्‍यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता पूजा भारती हो उपचारापूर्वीच मयत झाली होती. दरम्यान पूजा भारती हिचा मृत्यू नेमका कोणत्या विषारी औषधाने झाला ? … Read more

कालव्यात सोने गेले वाहून;तीन दिवसांनी पुन्हा आले ताब्यात

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-कुकडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचे सोने पडले. प्रवाहाने ते वाहून गेले परंतु तीन दिवसांनी त्याच परिसरात ती सोन्याची पिशवी सापडल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर … Read more

महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता … Read more

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची अशी होतेय लूट

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यास सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणावरून मदतही मिळत आहे. परंतु या दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या मजुरांना गावी जाण्यासाठी लागणारा अर्ज काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. मोफत मिळणारा अर्ज कामगारांना 10 … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : घरासमोर कचरा जाळल्याने थेट खुनी हल्ला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  घरासमोर कचरा जाळला म्हणून टोळक्याने पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भिंगारमधील सैनिकनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गणेश सुनील कांबळे, महेश सुनील कांबळे, अक्षय सुनील कांबळे, सुनिल नामदेव कांबळे राहणार डेरी फार्म सैनिक नगर भिंगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत आशिष … Read more

अहमदनगर जिल्हयातुन बाहेर जावू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-   राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले … Read more

आता अहमदनगरच्या ‘या’ दोन रुग्णालयांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालय सरकारने ‘कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित केले आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात करोनासंबंधित रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन हॉस्पिटलचे तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील इतर … Read more

कोरोना विरोधी पथकाने केला लाखभर रुपयांचा दंड वसूल  !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून नगरपालिकेच्या कोरोना विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे १ लाख ७ हजार ६५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. कोरोनाचा संक्रमण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे अशा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ जोडप्यास कोरोनाची लागण, १७ जणांना आरोग्य विभागाने केले होमक्वारंटाईन !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अकोले तालुक्यातील माळीझाप येथे राहणाऱ्या व सद्या वास्तव्य नाशिकमध्ये असलेल्या एका  जोडप्यास कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदर कोरोनाबाधित रुग्ण तरुण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती असून त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आल्याचे लक्षात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी त्यांच्या भाचीच्या संपर्कात आल्याने … Read more