कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- आ. पाचपुते
श्रीगोंदा :- श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा-दिड टीएमसी पाणी मिळाले पाहिजे होते पण आत्तापर्यंत साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असेल व श्रीगोंदेकराना कुकडीचे हक्काचे पाणी मिळत नसेल तर आपण विधानसभेत जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर जर हक्काचे … Read more