‘विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे हाल चालवलेत’
Ahmednagar News : आपण अडीच महिन्यांत एमआयडीसीकरिता मान्यता आणली. आता प्रलंबित तुकाईचारी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची राखरांगोळी चालवली असल्याचे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली. कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः … Read more