पोलिसांनी पकडलेल्या ७२ लाखांचे गूढ कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जप्त केलेल्या ७२ लाखांच्या रोख रकमेचा हिशेब आठवडाभरानंतरही जुळलेला नाही. यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाच्या समितीला प्राप्तिकर विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्याप हा अहवालही मिळालेला नसल्याने पकडलेली रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती, बेहिशेबी होती की हवालाच्या माध्यमातून व्यवहार सुरू होता, याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने … Read more

सात वर्षाच्या मुलीवर वृद्धाकडून अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : सात वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी ५० वर्षे वयाच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती बर्डे असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

अहमदनगरच्या बैठकीत मराठा समाजाचा मोठा निर्णय ! लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा राहणार, ‘या’ तारखेला उमेदवार जाहीर होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतात लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय हालचाली तेच झाल्या आहेत. राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची चाचपणी करत त्यांची नावे जाहीर करण्यात व्यस्त आहेत. ज्यांना उमेदवारी जाहीर … Read more

पुन्हा विखे विरुद्ध शरद पवार लढत; नगर दक्षिण लोकसभा कधीकाळी शरद पवारांचे पॉवरहाऊस, पण आता बनला भाजपचा बालेकिल्ला, यंदा कोणाचा विजय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राजकारण कधी कोणत्या दिशेला कलाटणी घेईल हे काही सांगता येत नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकारणाबाबतही असाच काहीसा प्रत्येय येतोय. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचा उमेदवार देण्यात आला आहे. भाजपाने या जागेवर पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील … Read more

सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंकेंच उभे राहणार, निवडणूक देखणी होणार; अहमदनगरमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून युबीटी शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. महायुतीचा मात्र या जागेवरून अजूनही उमेदवार जाहीर … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीने आजच्या आज आपले काम त्वरीत थांबवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार यांची कायम दिशाभूल करुन खोटे-नाटे आरोप करून स्वतः प्रसिध्दीत राहण्याशिवाय कोणतेही ठोस काम करू न शकलेल्या बचाव संघर्ष समितीमुळे बँकेबाबत भितीचे, घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आपण बँक बचाव संघर्ष समितीचे कार्य त्वरीत आजच्या आज थांबवावे,असे आवाहन नगर अर्बन बँकेचे … Read more

डीएसपी चौकातील उड्डाणपुलासाठी माती परीक्षण

Ahmednagar News

Ahmednagar News : शहराचे उड्डाणपुलाचे स्वप्न अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात साकारल्यानंतर नगर शहरामध्ये पुन्हा नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक व एमआयडीसीतील सह्याद्री चौक या ठिकाणी होणाऱ्या नव्या उड्डाणपूल कामासाठी निधी मंजूर करून दिला आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात डीएसपी चौकातील माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार … Read more

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न…! सराफाने आरोपींना कोंडून केले पोलिसांच्या स्वाधीन

Ahmednagar News

Ahmednagar News : खोटी बिलं दाखवून बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चलाखीने बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत, दुकानाचे गेट लावून, पोलिसांना बोलावून घेऊन, आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना बुधवारी राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे १३ ओमपान तसेच बोगस बिले व एक चारचाकी … Read more

आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी सरकारने विहीरींसाठी चार लाख रुपये अनुदान देते. कर्जत जामखेड तालुका दुष्काळी असल्याने चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी विहीरीचे प्रस्ताव दाखल केले. त्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली. पण होळीच्या दिवशी आ. प्रा.राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विहिरींची चौकशी कोणी लावली यावर सोशल वॉर सुरू … Read more

कोल्हार घाटात अपघाताची मालिका सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोल्हार घाट दुरुस्तीसाठी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्याचे उद्घाटन झाले मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या घाटातील खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी सोकेवाडी येथील भानुदास मारुती पालवे यांच्या मोटरसायकलला … Read more

गोमांस वाहतूक करणारा पीकअप उलटला

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात राजस्थानी ढाब्याजवळ गोमांस वाहतूक करणारी पिकअप पलटी झाल्याने चालकासह तिघे जखमी झाले आहेत. या पीकअपमध्ये दहा गोण्यात भरलेले गोमांस आढळल्याने सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गाडीतील मुद्देमालासह तिघांनाही ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिकेत प्रकाश कांडेकर यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

वळण परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेतील १६ वर्षे २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीने काल … Read more

हॉटेलची तोडफोड करून केली जाळपोळ

Ahmednagar News

Ahmednagar News : हॉटेल चालकाशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील दोन कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली. याबाबत हॉटेलचालक … Read more

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण … Read more

सरपंचांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चौघांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत येथील आमदार आशुतोष काळे गटाच्या सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करणाऱ्या, प्रताप वाकचौरे, कृष्णा महाले, बिपिन निंबाळकर व बाला लुटे (सर्व राहणार कोळगाव थडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभेची आदर्श … Read more

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासांत घेतला शोध

Ahmednagar News

Ahmednagar News : दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिस पथकाने २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, की एका १६ … Read more

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या सांडवे फाट्यावर सोमवारी (दि. २५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे … Read more

तालुक्यातील पाणवठ्यांत पडले पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पानवठे मार्चमध्येच कोरडेठाक पडले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली होती. वनविभाग तसेच लोक सहभागातून पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नगर तालुक्यात असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये हरिण, काळवीट, ससा, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, साळींदर, रानमांजर, … Read more