Ahmednagar Breaking : जवानाच्या पत्नीने मुलाला फाशी देत स्वतः ही संपवले जीवन…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : बीएसएफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने दहा वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी जामखेड रोडवरील लष्करी वसाहतीत उघडकीस आली आहे. या प्रकारणी लष्करी जवान असलेल्या पतीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणी बाळकृष्ण तिकोने (वय ३०) व स्वराज … Read more

शरद पवार गटाकडून 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण उभे राहणार ? पहा….

Sharad Pawar Candidate List

Sharad Pawar Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. खरे तर आज सकाळी शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते अशी बातमी समोर आली होती. यानुसार आज पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची … Read more

भंडारदऱ्याच्या काच बंगल्याचे सौंदर्य हरपले : जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या ब्रिटीशकालीन काच बंगल्याची वाताहात झाली आहेत. सौंदर्य हरपल्याने बंगला शेवटची घटका मोजत आहे. या बंगल्याला पुन्हा सौंदयं प्राप्त करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच असणारे दगडी धरण समजले जाते. या घरणाची निर्मिती ब्रिटीशांनी १९२६ … Read more

तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगाव परिसरातील पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळ व अवकाळी पावसाचा मढी यात्रेतील व्यावसायिकांना देखील अटक बसला. जोरदार आलेल्या वाऱ्यने येथील अनेक व्यावसायिकांचे तंब उडाले, साहित्याचे देखील नुकसान झाले त्यामुळे काही काळ यात्रा विस्कळीत झाली. भटक्यांची पंढरी … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more

Ahmednagar News : अवकाळी पावसाचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर परीसरात (दि.२९) दुपारी चार वाजता अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे गहु, कांदा, उन्हाळी बाजरी, ऊस तसेच फळबागमध्ये चिंच, संत्रा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसासोबत वारा खूप होता. काही शेतामध्ये शेतकऱ्यांची गहू काढणी चालू आहे. तसेच शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढणीला आला … Read more

Ahmednagar News : ३०० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करण्याबाबत आदेश का दिला? या कारणावरून ग्रामस्थांनी संगमनेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास घेराव घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ३०० ग्रामस्थांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान … Read more

नागवडे कुटुंबाला त्रास देणाऱ्यांचा हिशोब चुकता करणार : नागवडे

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रपच उभे करणाऱ्या स्व. बापूंना अनेकांनी राजकीय त्रास दिला आहे. मात्र आता येथून पुढे तो सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप माणूस नागवडे कुटुंबासोबत आहे. राजकारणात नागवडे कुटुंबाला त्रास देणाऱ्या सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असून आरेला कारेची भाषा सुनावली जाईल अशा इशारा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे … Read more

तलाठ्याला दमदाटी करून वाळूने भरलेली पिकअप पळवून नेली

Ahmednagar News

Ahmednagar News : तलाठ्याने पकडलेली वाळूने भरलेली पिकप काही वाळू तस्करांनी या तलाठ्याला दमदाटी करून पळून नेल्याची घटना दि. २७ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कामगार तलाठी संग्राम बाळासाहेब देशमुख हे त्यांच्या पथकासह संगमनेर खुर्द … Read more

Ahilyanagar Politics : निवडणुकीच्या तोंडावर दक्षिणेत पक्ष बदलून लढणारे निलेश लंके पाचवे उमेदवार ! यात किती यशस्वी झाले? ‘असा’ आहे दक्षिणेचा इतिहास..

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभेसाठी अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडून खा. सुजय विखे हे लढणार हे निश्चित झाले होते. परंतु त्यांच्या विरोधात कोण असेल, निलेश लंके असतील की आणखी कोणी असेल अशा चर्चा होत्या. पण आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभेसाठी उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांना आता राष्ट्रवादीमधून पक्ष बदलून शरद पवार गटात … Read more

Ahmednagar News : श्रीरामपूरात रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील रेल्वे स्टेशन येथे गुरुवार दि. २८ मार्च रोजी रात्री रेल्वे गाडीतून उतरत असताना रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर साईनगर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आली असता तिच्यातून उतरताना अंदाजे ६० वर्ष वय असलेला … Read more

अवघ्या २४ महिन्यांत आंब्याच्या झाडांना लागली मोठ्या प्रमाणात फळे

Ahmednagar News

Agricultural News : शिर्डीलगतच्या सावळीविहीर परीसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी यांनी २० गुंठे जमिनीवर ५० आंबा झाडांची लागवड केली होती. अवघ्या २४ महिन्यांत या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्याची फळे लागलेली दिसत आहे. यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ व जास्त वजन असलेल्या व जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा समावेश असून शेती … Read more

खात्यावर जमा झालेले एक लाख तेरा हजार केले परत

Ahmednagar News

Ahmednagar News : नजरचुकीने शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा झालेले व्यापाऱ्याचे १ लाख १३ हजाराची रक्कम शेतकऱ्याने परत केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील चांदा येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी अजित चंपालाल गुगळे यांना प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. अजित गुगळे यांचे चांदा- घोडेगाव रोड लगत भुसार मालाचे दुकान आहे. भुसार मालाच्या … Read more

जिल्ह्याच्या बारा सीमांवर पोलिसांची नाकेबंदी; वाहनांची तपासणी सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा भागात १२ ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करून तपासणी सुरू केली आहे. अंमली पदार्थ, रोकड, अवैध मद्य, शस्त्रे आदीच्या वाहतुकीला प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था … Read more

शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा आज (दि.२९) दुपारी देणार असल्याची माहिती समजली आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत … Read more

आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांनी दिली सुजय विखे पाटलांना विजयाची निश्चिती

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जैन समाजाचे गुरू संत श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी महायुतील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजय निश्चितीचे आशिर्वाद दिले. यामुळे जैन समाजाचे पाठबळ विखे पाटील यांना लाभले असून त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य नगर शहरात … Read more

समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला … Read more

भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी (दि. ३०) येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोपरगावमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी … Read more