बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मुस्लिम समाजातील तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत पुणे येथे पळवून नेत लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोक्सोसह अनुसूचित जमाती अत्याचर प्रतिबंध कायद्यान्वये पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने … Read more

टेलरच्या खूनप्रकरणी दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाप्या एका तरुणाचा गोळी मारून खून करण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील प्रदिप एकनाथ पागिरे हा टेलर काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने … Read more

ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा महावितरणने वीज दरात वाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. ही दरवाढ ३० टक्के असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे. महावितरणचा प्रस्ताव मान्य झाल्याने एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ ग्राहकांना बसणार आहे. काल सोमवारी दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ … Read more

Ahmednagar News : ३५ वर्षानंतर संगमनेरात टोमॅटोचे लिलाव सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड मध्ये काल सोमवारपासून टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षानंतर टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बाजार समितीमध्ये टोमॅटोचा लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी टोमॅटो माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. लिलाव होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये … Read more

वॉटर फिल्टरच्या जमान्यातही माठांना मागणी कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरात मातीच्या भांड्याची जागा अजूनही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गावासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र माठातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उन्हाच्या झळा वाढु लागल्याने माठ विक्रीची दुकानेही … Read more

उन्हाळ्यात पशूधनाची काळजी घेण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : आजच्या काळातील सर्वात चिंतेचा विषय म्हणजे जागतिक तापमान वाढ. या तापमान वाढीमुळे मानवी जीवनावरच नाही तर पशू- पक्षी यांच्या जीवनमानावरही खूप वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या पशुधनाची काळाजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. माणिक गोसावी यांनी सांगितले. भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. या तापमान वाढीमुळे फार मोठ्या प्रमाणात दूध … Read more

Ahmednagar News : मढीत पशुहत्येस विरोध केल्याने चौघांकडून हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : मढी येथे पशुहत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांना देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पशु हत्या करू नका, असे समजावून सांगत असताना त्यांच्यावर चौघांनी हल्ला केला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.३१) रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. तिसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अभिषेक मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

निलेश लंके यांना उमेदवारी का दिली ? राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट व दक्षिणेत चर्चांना उधाण !

Ahmednagar News

अहमदनगर लोकसभा मतदार संघात विखे-लंके अशी राजकीय लढत फिक्स झाली व राजकीय धुळवडीला विविध रंग येऊ लागले. अहमदनगर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होईल यांच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ही लढत एक हाती न होता अत्यंत घमासान लढत होईल व विजय नेमके कुणाचा होईल याचाच अंदाज बांधणेही कठीण असेल असे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान ही … Read more

…. म्हणून मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही, रामदास आठवले यांचे विधान

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन जागांवरील महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील अधिकृत उमेदवार नुकतेच ठरले आहेत. यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. या जागेवर भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. दुसरीकडे नगर दक्षिण मधून महाविकास … Read more

अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करताना व्यापारी अधिकृत असल्याचे तपासून आपला माल विक्री करण्याचे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, सचिव अरुण आभाळे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कांदा पिकाच्या काढणीला वेग आला आहे. कांदा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतावर व्यापाऱ्यांचे पिक आले … Read more

भरदिवसा डॉक्टरांच्या गाडीतून ६ लाख लंपास संगमनेरातील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने भरदिवसा एका डॉक्टरांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली सहा लाखांची रक्कम लंपास केली. शहरातील अकोले बायपास वरील एका जनरल स्टोअर्स समोर काल शनिवारी (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, डॉ. राजेंद्र भाऊसाहेब म्हस्के (रा. पोकळे मळा, संगमनेर) यांनी काल शनिवारी (दि.३०) दुपारी बँकेतून सहा लाख … Read more

अवैध व्यावसायीकांविरुद्ध एलसीबीची कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायीकांविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात ७८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. एकूण १२ लाख ६० हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ ते २९ मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ६६ … Read more

कवडगावसह आरणगांवला अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील कवडगाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जवळके येथे वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शनिवारी दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. तसेच ढग देखील भरून आले होते पाच वाजण्याच्या सुमारास आरणगावसह कवडगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने … Read more

दर्शनरांगेत महिलांच्या दागिन्यांची चोरी; एक लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : मढी येथील रांगेत दर्शन घेताना नगरच्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व छत्रपती संभाजीनगरच्या विष्णू येडुबा गजरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील तिन तोळ्याचे सोन्याची दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मढी यात्रेत यावर्षी चोऱ्यांचे प्रमाण कमी राहिले असले तरी चोरट्यांनी हात चलाखी दाखविली आहे. नगरच्या नागापूर एमआयडीसीमधील शुभांगी दिपक झावरे … Read more

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज परत करावे…

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेने ज्या शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसूल करताना व्याजाची रक्कमही घेतलेली आहे. ती त्या शेतकऱ्यांना तातडीने परत करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, सहकार आयुक्त यांचे … Read more

राहुरी तालुक्यातील १० लाख टन उसाचे झाले गाळप

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाचा ऊस गळित हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास १० लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खासगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या हंगामत सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. हंगाम जिल्ह्यातील २२ साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले. यात १३ सहकारी तर नऊ खासगी साखर … Read more

कॉपी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर धुडगूस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तत्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या शनिवारी (दि. ३०) रोजी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या भूगोलच्या … Read more