Ahilyanagr News : पत्नीसह मुलींना जाळून मारले, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्याकांड

Ahilyanagr News

Ahilyanagr News : नगर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आईसह दोन मुलींना जाळून टाकून त्यांची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी (२५ मार्च) नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. सुनील लांडगे असे आरोपी नाव आहे. अधिक माहिती अशी : अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील … Read more

आ. राम शिंदेंची नाराजगी दूर ! विखे पाटील- राम शिंदे यांची ‘सागर’ बंगल्यावर बैठक, फडणवीसांची ‘चाणक्य’नीती यशस्वी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता … Read more

दुचाकी चोरीतील आरोपीस अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : दुचाकी चोरीतील आरोपीस तात्काळ अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. येथील श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामभरत शामबिहारी यादव यांची लाल रंगाची यूनिकॉर्न दुचाकी राहत्या घरुन चोरी केली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

राहुरी खूर्द परिसरात बिबट्या जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी खुर्द परिसरात महापारेषणच्या सबस्टेशनमागे महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या शेतामध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास जखमी आवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना माहिती दिली व सुरक्षा अधिकारी … Read more

सोनईत मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : मारहाण केल्याप्रकरणी येथील सोनई पोलीस ठाण्यात नुकताच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच परिसरातील एका युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिमोन विकास भालेराव (वय २२) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, घरासमोर बसलेलो असताना गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून आमच्या मुलीच्या अंगावर … Read more

विक्रीस आणलेल्या गांजासह महिला जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहत्या घरात गांजा विक्री करणाऱ्या राहाता येथील एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून तिच्या ताब्यातील ४ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोनि. … Read more

सहकारमहर्षी कोल्हेंचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक : माजी मंत्री शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे त्यांच्या समाजिक, राजकीय जीवनात विविध विषयावर लिहीलेल्या लेखांचे व त्यांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची ही माहिती पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजीमंत्री राम शिंदे यांनी केले. महेश जोशी लिखीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार पुस्तकाचे प्रकाशन येथील अलंकापूरी नगरी येथे नुकतेच झाले. यावेळी राम शिंदे बोलत होते. … Read more

राहुरीचा येता आठवडे बाजार बुधवारी भरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार शिव जयंती व महावीर जयंती असल्याने बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे. तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने आणि याच दिवशी राहुरी शहरातील आठवडे बाजार … Read more

पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क आमचा…!कर्मवीर काळे कारखान्याची हस्तक्षेप याचिका; आ. काळे यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांच्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला मिळणारे पाणी कमी झाले आहे. त्यांनीच पश्चिमेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेवून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे यांनी म्हटले आहे की, पश्चिम वाहिनी … Read more

वाळू तस्करांकडून तहसीलदारांना शिवीगाळ, धमकी

Ahmednagar News

Ahmednagar News : अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या येथील तहसीलदार संदीप भोसले यांना वाळू तस्कर व त्याच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करून आमचा टेम्पो लगेच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला येथे नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी गणेश दिलीप वाघ (वय ३९) यांनी … Read more

खा. सुजय विखेंना निलेश लंकेचं निकराची लढत का देऊ शकतात ? ही पाच कारणे समोर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपने खा. सुजय विखे यांना उमेदवारी दिली असली तरी अजून त्यांच्या विरोधात कोण असेल याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. असे असले तरी आ. निलेश लंके यांचे नाव चर्चेत असल्याने ही लढत अत्यंत निकराची असणार अशीच चर्चा सध्या सर्वत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी … Read more

आ. राम शिंदे खा. विखेंची माफी कबूल करणार की आणखी वेगळेच डावपेच टाकणार? त्यांच्या सूचक इशाऱ्यानंतर विखेंची धाकधूक पुन्हा वाढली

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या अनुशंघाने विविध सुरु असणारे राजकीय डावपेच, राजकीय वादळ अद्यापही कमी होण्याची नाव घेईना. अगदी उमेदवारी मिळवण्यापासून सुरु असणारी विखे यांची धडपड अद्यापही संपण्याचे नाव घेईना. अद्याप विरोधक फिक्स नसला तरी भाजपांतर्गत असणारी नाराजी हि काही मिटता मिटेना. यातील आघाडीचे नाव म्हणजे आ. राम शिंदे. ते अद्यापही विखे यांच्यावर नाराज असल्याचे … Read more

मंदिरात चोरी करणारा चोरटा पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने २४ तासाच्या आत पकडला आहे. महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील, ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोनार गल्लीत श्रीरामाचे मंदिर असून, तेथे बाळासाहेब आनंदा बेल्हेकर हे … Read more

Ahmednagar News : दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी … Read more

देवळालीतील एका घरात ५८ हजारांचा गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे एका घरात छापा टाकला. यावेळी पथकाने ५८ हजार रुपए किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अहमदनगर … Read more

राजकारण्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ – जरांगे-पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. राज्य सरकार फक्त १० टक्के आरक्षण देत असून, ते न टिकणारे असेल. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सरकार व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणावर … Read more

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेच्या दरबारात – पंकजा मुंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी, मोहटादेवीचा आशिर्वाद व पाथर्डीकरांच्या शुभेच्छा घेवुन मी माझ्या बीड मतदार संघात जाते आहे. आशिर्वादाला कुठलीच आचारसंहीता नसते. पंकजा मुंडेना धक्का, असे बोलले जाते. धक्के व संघर्षातच माझे जिवन सुरु आहे. बीडमधे माझी काळजी घेणारे कोणी नाही, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मुंडे याचे पाथर्डीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी … Read more

Ahmednagar Loksabha : आ. निलेश लंके की, राणीताई कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीचा बिगुल एकदाचा वाजला असून, भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या यादीत नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्याने खा. विखे कामाला लागले आहेत.  दुसरीकडे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला? याची गेल्या कित्येक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे … Read more