Ahmednagar Crime : रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा छळ, आठ लोकांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीला सासरच्या लोकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहितीअ शी, की सफिया सोहेल शेख (वय २९ वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे. हल्ली … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात आलेले ‘ते’ ७२ लाख कशासाठी? हिशोब लागेना

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने शहरातील ख्रिस्तगल्ली व मार्केट यार्ड येथून छापा मारत कर चुकवून आणलेली ७२ लाखांची रोकड जप्त केली. या रकमेची निवडणूक शाखेने नियुक्त केलेल्या समितीकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. चेतन पटेल (रा. ख्रिस्तगल्ली) व आशिष पटेल (रा. मार्केट यार्ड, नगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात जय्यत तयारी

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. येथील ऐतिहासिक बाजारतळावर शनिवारी, (दि. २३) मार्च रोजी दुपारी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नियोजन केले जात आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात जरांगे यांच्या सभांना परवानगी मिळत नसल्याने आयोजक चिंतेत होते. मात्र, पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आयुष्यभर लष्करात नोकरी केली आणि रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली ! ‘त्या’ माजी सैनिकाने ३२ लाख गमावले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत माजी सैनिकाची ३२ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डिसेंबर ते मार्च दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरजकुमार नागेश्वर ठाकूर (वय ३९, रा. विजय लाइन चौक, भिंगार) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे … Read more

नगर दक्षिणचा गड राखण्यासाठी विखे यांना निलेश लंकेशिवाय ‘हे’ सुद्धा आव्हान पेलावे लागणार, निवडणुकीत कोणते मुद्दे ठरणार निर्णायक ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेरकार वाजले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकारण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आता आपले अधिकृत उमेदवार जाहीर करत आहेत. भाजपाने देखील आपले अधिकृत उमेदवार हळूहळू जाहीर … Read more

Ahilyanagar News : शिर्डीच्या खासदारांची दोर नवं मतदारांच्या हाती ! २२ हजार मतदान वाढले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासन निवडणुकांसाठी सुसज्ज झाले आहे. यावेळी नवीन मतदारांची संख्या व महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. शिर्डी मतदार संघातील नेवासे मतदार संघात जवळपास २२ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. यंदा पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची … Read more

‘आप’ व भाजपचे कार्यकर्ते नगरमध्ये भिडले ! समोरासमोर घोषणाबाजी, काही काळ तणाव व पोलिसांकडून धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विविध ठिकाणी या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. नगर शहरामध्येही या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. परंतु भाजपच्या कार्यलयासमोर आल्यानंतर भाजपविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे भाजप कार्यकर्ते व आप कार्यकर्त्यात समोरासमोर घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ … Read more

नगर तालुका पोलिसांचे चार हातभट्टींवर छापे ! दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ऍक्शनमोडवर आले आहे. पोलिसांनी साकत गाव व या परिसरात अवैध हातभट्टी चालकांवर कारवाई केली आहे. चार ठिकाणे छापे टाकून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. अधिक माहिती अशी : साकत गाव व परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांसह नाराज नेते फडणवीसांच्या भेटीला ! नाराज नेत्यांची सागर बंगल्यावर मांदियाळी, फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका

Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी व आता मनसे अशा दिग्गज पक्षांना आपल्या सोबत भाजपने घेतले आहे.  परंतु हे एकीकडे सगळे होत असताना नाराज नेत्यांची संख्या वाढत आहे. या नाराज नेत्यांना पुन्हा शांत करणे हे भाजपपुढे मोठे आवाहन आहे. … Read more

निवडणुकीसाठी प्रशासनाची होणार तारांबळ ! तब्बल इतक्या गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला असतना अकोले तालुक्यातील तब्बल १९ गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही. त्यामुळे मतदार केंद्रांवरील मतदानाच्या आकडेवारीसह हालचालींबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला … Read more

निधी वाटपातील दिरंगाईबाबत मंत्री आदिती तटकरेंची नाराजी

राज्यातील ७५ हजारांहून अधिक बालकांच्या बँक खात्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वर्षभरापासून जमा होण्यास प्रचंड विलंब होत असल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली, अशी माहिती साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत त्यांनी आवाज उठविला … Read more

Kopargaon : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याला १० वक्राकार दरवाजे बसविण्यास काळे-कोल्हेंचा विरोध

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील ८ दरवाजांचा पुर्वानुभव पहाता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याचे नव्याने टाकण्यात येणारे १० वक्राकार दरवाजे हे गोदावरी कालव्यांना शाप ठरणार असल्याने आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दोन वेगवेगळ्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कडाडून विरोध केला आहे. जलसंपदा विभाग नवीन १० दरवाजे बांधण्यासाठी निविदा काढून जी तत्परता दाखवली जात आहे, असा दावा … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ पतसंस्थेत ८० कोटीच्या ठेवीचे पैसे परत मिळेना ! ठेवीदारांनी घेतली आ. कानडेंची भेट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले. सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा … Read more

बिबट्या कॅमेऱ्यात कैद ! पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ मधील एका गोठ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नुकताच बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर परिसरात बिबट्याचा संचार आल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या समोर विरेंद्र यादव यांचा गायींचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. काल गुरूवारी (दि.२१) … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फ्लाईंग स्कॉडची २४ तास भरारी सुरु !

Ahmednagar News

Ahmednagar News : आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात एकूण ७२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी या पथकांची २४ तास भरारी सुरू आहे. लोकसभा सार्वत्रिक … Read more

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान !

Ahmednagar News

Ahmednagar News : ऊसाच्या क्षेत्रा जवळून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊसाचे अर्धा एकर क्षेत्र जळाल्याने शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नुकतीच ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येसगाव येथील नानासाहेब लक्ष्मण गायकवाड यांची येसगाव शिवारात सर्वे नंबर ९९ मध्ये अर्धा एकर ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात ड्रीप पसरवलेले आहे. … Read more

Ahmednagar Breaking : प्रियकराचा खून करून अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे पत्नी व मित्राच्या सहकार्याने प्रियकर तरुणाचा खून करून त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरूवार दि. १४ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. नागेश ऊर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३, रा. जेऊरपाटोदा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून … Read more

निलेश लंके हे नगर दक्षिण मधून तुतारी फुंकणारच, कारण आता…..

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात मात्र महायुतीमधील आणि महाविकास आघाडी मधील जागा वाटपावरून गोंधळ निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही पूर्णपणे मिटलेला नाही. भारतीय जनता पक्षाने मात्र राज्यातील आपल्या वीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बीजेपीने नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more