खोटे संदेश तसेच फेकन्युजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 9156438088 असा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. या क्रमांकावर … Read more