‘आचारसंहितेपूर्वीच शेतकऱ्यांना देणी मिळावी’
Ahmednagar News : चिचोंडी पाटील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी शेतकऱ्यांना देणी मिळावीत अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये खूपच कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. मात्र अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त … Read more