अहमदनगर ब्रेकिंग : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा
Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती … Read more