‘कर्जतमधील ‘कुकडी ‘साठी नाबार्डकडून २४९ कोटींचे कर्ज ‘
Ahmednagar News : जलसंपदा विभागाच्या राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे, या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून २४९ कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली. … Read more