पाथर्डी : गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना बेसुमार पाणी उपसा
पाथर्डी : उन्हाची तीव्रता वाढत असून, गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील कुत्तरवाडी मध्यम प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे या प्रकल्पाने तळ गाठला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील टँकरसाठीचा उद्भव कोठे राहील, याचा अंदाज प्रशासनाने घेतलेला नाही. तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेला कुत्तरवाडी मध्यम प्रकल्प गेल्या पावसाळ्यात पूर्णपणे भरलेला एकमेव प्रकल्प आहे. … Read more