Ahmednagar News : बिबट्याने दोन बळी घेतल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी घोषणा, जिल्ह्यात आता कायमस्वरूपी असणार वन विभागाची रेस्क्यू टीम
Ahmednagar News : ग्रामीण भागातील बिबट्यांचा संचार वाढला आहे. हा वाढता संचार नागरिकासांठी धोकादायक ठरत आहे. जिल्हाभरातील अनेक तालुक्यांतील ग्रामीण भागात बिबट्याने अगदी कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत भीती बसली आहे. त्यात आता लोणी शिवारात बिबट्याने पंधरा दिवसात दोन बळी घेतले. त्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत. दरम्यान आता बिबट्याचे वाढत चालेल संचार रोखण्यासाठी वन … Read more