नगर जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ मतदार
Ahmednagar News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ इतके मतदार आहेत. सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५६ हजार ४७४ इतके मतदार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात असून, सर्वात कमी म्हणजे २ लाख ५७ हजार ५१९ इतके मतदार अकोले तालुक्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more