Ahmednagar News : थंडीचा कडाका आणखी वाढणार ! अहमदनगर, नाशिकसह ९ जिल्ह्यातील तापमान १० अंशावर येणार, पहा हवामान अंदाज

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. वातावरणात गारवा वाढत आहे. थंडीचे प्रमाण वाढत आहे. आता ही थंडी आगामी काही दिवसात चांगलीच वाढेल असा हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंश असेल. तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नाशिक, नंदुरबार, … Read more

Ahmednagar News : ‘शुक्राचार्यांसारखी भूमिका शंकराचार्यांनी वठवू नये, ते असुरी शक्तींना पाठबळ देतायेत’, हिंदु राष्ट्र सेनेचे धंनजय देसाईंचा घणाघात

उच्च कोटीचे साधक असलेले शुक्राचार्य यांनी असुरी शक्तींना पाठबळ दिले होते, त्याच पद्धतीने चार पिठाचे शंकराचार्यही श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्तला विरोध करून श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या असुरी शक्तींना पाठबळ देत आहेत, असा दावा हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी शनिवारी येथे केला. अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकाम अपूर्ण आहे व या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा … Read more

Ahmednagar News : आज मनोज जरांगेंसह लाखो मराठे नगरमध्ये ! अप्पर पोलिस अधीक्षक, एसआरपीएफ, सीआयएसएफ…’असा’ असणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत काल मुंबईकडे कूच केले. ही पदयात्रा आज (२१ डिसेंबर) नगर जिल्ह्यात येणार असून नगरमध्ये बारबाभळी येथे मुक्कामी असेल. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून ते नगर शहर व पुढे सुपामार्गे ही यात्रा जिल्ह्यात १३० किलोमीटर अंतर कापत पुणे जिल्ह्याकडे २२ तारखेला रवाना होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस … Read more

मोठी बातमी : तलाठी भरती प्रक्रियाच रद्द होणार ? महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले..

Ahmednagar News : सध्या राज्यात तलाठी भरती प्रक्रियेवरून वादळ उठले आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलने करत आहेत. काही जण या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाला, घोटाळा झाला असे आरोप करत आहेत. काही ठिकाणी गुणवत्ता यादीत मार्कांची हेराफेरी झाली असेही काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी काही विद्यार्थी करत आहेत. दरम्यान या … Read more

विकासकामे करताना वाईटपणा घेण्याची आपली तयारी : खासदार विखे

Ahmednagar News : सरकारने नेहमीच शेतकरी आणि गोरगरिबाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचे काम प्रामाणिकपणे हाती घेतलेले आहे.निश्चितपणे प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने अनेक प्रश्न सुटून विकासाला सुद्धा चालना मिळाली. त्यामुळे विकासकामे करत असताना वाईटपणा घेण्याची आपली तयारी असते कारण आपण विकासकामात मी कधीच तडजोड करत नाही. असे मत खासदार डॉ. सुजय विखे … Read more

क्रीडा विभागाकडून खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम हाती ..! क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिली माहिती

Ahmednagar News : क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक भवनही उभारले जाणार आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक खेळाडूसाठी एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपये दिले जाणार आहे, तसेच सांघिक व सहभागी खेळाडूंसाठी दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी बाजार समिती राहणार बंद…!

Ahmednagar News : आयोध्यात सोमवारी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभर विविध धार्मीक कार्यक्रम साजरे होणार आहेत. त्याअनुषंगाने नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर सोमवारी बाजार समितीने देखील सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजार समितीत कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जाणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी … Read more

विशेष शिबीराद्वारे कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राचे करणार वितरण

Ahmednagar News : जिल्ह्यात विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे १ लाख ४७ हजार नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर नोंदींच्या आधारे सर्व पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी येत्या दि.२६ ते दि.३० जानेवारी या कालावधीत सर्व तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे. जिल्ह्यामध्ये विविध … Read more

श्रीरामा चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य..

Ahmednagar News : अयोध्येतील श्रीराम मंदिरात भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या निमित्ताने देशभर दिवाळी सारख्या सणाचा माहोल असणार असून नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्वविक्रमी होणार असे दिसून येत आहे. या दिवशी नगर जिल्ह्यात थोडे-नी-थिडके तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणून अर्पिले जाणार आहेत. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील कलावंताने बनवलेले श्रीरामांचे काच शिल्प लागणार अयोध्येत !

येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत भव्य सोहळा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत असला तरी देशभर त्याची तयारी सुरु आहे. प्रभू श्रीरामांचे भक्त संपूर्ण जगभर आहेत. २२ जानेवारीला सर्व मंदिरांमध्ये, घरांमध्ये दिवे पणत्या लावून दिवाळी साजरी होईल. अयोध्येतील मंदिरासाठी काही ना काही योगदान देण्याची सर्वांचीच इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील कलावंत हेमंत दंडवते यांनी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दोन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. विळद बायपास व पांढरीपूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. या दोन्ही अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. किरण रावसाहेब चिंधे (वय ३० रा. लिंक रस्ता, केडगाव) व एकनाथ आसराजी दहिफळे (वय ६५ रा. राघू, हिवरे, ता. पाथर्डी) असे … Read more

मनोज जरांगेंमुळे सरकारचं टेन्शन वाढलं ! आंदोलनाबाबत काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे? पहा..

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकळ मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईकडे निघाला आहे. आज अंतरावली सराटी येथून ही पदयात्रा निघाली आहे. उद्या सायंकाळी अहमदनगरमध्ये या पदयात्रेचा मुक्काम असेल. दरम्यान या आंदोलनाचा सरकरने धसका घेतला आहे, सरकार या आंदोलनांमुळे व मुंबईत जमा होणाऱ्या लाखो मराठा समाज बांधवांमुळे टेन्शनमध्ये आहे अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत. दरम्यान याबाबत … Read more

Ahmednagar Breaking : दारूसाठी खिशातून पैसे चोरले, डोक्यात दगड टाकून खून केला, डोंगरात जाऊन लपून बसले, नंतर…

दारूसाठी मंदिर परिसरात झोपलेल्या वृद्धाच्या खिशातून पैसे काढले नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून मारले दोघेही डोंगरात जाऊन लपले स्थानिक गुन्हे शाखेला तपास लागताच २४ तासात जेरबंद केले,हा थरार घडला आहे अहमदनगर जिल्ह्यात. संगमनेर तालुयातील साकुर येथे देवराम मुक्ता खेमनर यांचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. त्यांचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांनी फिर्याद दिली होती. … Read more

Ahmadnagar Lok Sabha Election : अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक होणार रंगतदार, डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात कोण उभे राहणार ?

Ahmednagar Loksabha Elections

Ahmednagar Politics : लोकसभा-2024 निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे हे वेगळे सांगायला नको. जिल्ह्यात दररोज काहीतरी नवीन घडामोड घडत आहे. खरे तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकाराच्या क्षेत्रात जिल्ह्याने संपूर्ण जगात आपली ख्याती … Read more

Ahmednagar News : उद्या मनोज जरांगेसह लाखो मराठे नगरमध्ये ! दीडशे एकरवर मुक्काम, १४ लाख फूड पॅकेट, १५ लाख पाणी बॉटल, ११० टँकर, फिरते रुग्णालय..अशी आहे व्यवस्था

Ahmednagar News

Ahmednagar News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलनासाठी मुंबईकडे पदयात्रेद्वारे आजपासून निघणार आहे. उद्या सायंकाळी ते नगरमध्ये येतील. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे रविवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची सभा होईल. यासही मोठी तयारी सुरु असून दीडशे एकर जमिनीवर हा मुक्काम असणार आहे. दीडशे एकर जागेवर सध्या १० जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे सपाटीकरण केले जात आहे. … Read more

विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा – अण्णा हजारे

Ahmednagar News

Ahmednagar News : विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून, पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी जनतेसाठी अनेक विधायक कामे केली आहेत. दि.२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने नगर दक्षिणेचे … Read more

नगर तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक – दुरंगी लढतीची शक्यता; ६० उमेदवारी अर्ज दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील राजकियदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या १७ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील मातब्बरांनी अर्ज दाखल केले असुन निवडणुक बिनविरोध झाली नाही तर दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी रोजी खरेदी विक्री संघाच्या १७ संचालक पदाच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक भाजप विरुद्ध … Read more

Ahmednagar News : साडेबारा एकर जमीन प्रकरण : अनेकांनी कोट्यवधींचे बंगले सोडले, काही पाडले, ‘या’ लोकांना दिलासा.. ताबा देण्याची प्रक्रिया सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील साडेबारा एकर जमीनचा ताबा मूळ मालकाला देण्यासाठी सध्या कार्यवाही सुरु आहे. हे प्रकरण सध्या राज्या चर्चीले जात आहे. यामध्ये अनेक लोक विस्थापित होणार आहेत. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार माणिकनगर, भोसले आखाडा या शहराच्या मध्यवस्तीतील साडेबारा एकर भूखंड मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. या साडेबारा एकर मध्ये … Read more