Ahmednagar Loksabha Elections : काँग्रेसच ठरलं ! ह्या मतदारसंघात लढवणार निवडणूक…
Ahmednagar Loksabha Elections : शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या आणि दक्षिणेतून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे केली. हंडोरे यांच्या उपस्थितीत रविवारी संगमनेर व नगर शहरात दोन्ही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक … Read more