Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक मतदार याद्या जाहीर, कार्यकर्ते अलर्ट
Grampanchayat Election : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून मतदार याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतमधून मतदार याद्या घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील दोन दिवसांपासून वाढली असून, निवडणुकीसाठी कार्यकर्ते देखील अलर्ट झाले आहेत. करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुरवणी यादीसह ४ हजार १७० मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात. या पंचवार्षिकला नव्याने जवळपास … Read more