बसअभावी विद्यार्थिनी निघाल्या विद्यालयात पायी
Ahmednagar News : आमदार प्राजक्त तनपुरे हे एका कार्यक्रमासाठी वांबोरी येथे जात असताना अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी बसअभावी शाळा महाविद्यालयात पायी जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आमदार तनपुरे यांनी थांबून विद्यार्थिनींची विचारपूस करून स्वतःच्या वाहनातून विद्यार्थिनींना महाविद्यालयात सोडले. शासन आपल्या दारी” उपक्रमासाठी गुरुवारी (दि. १७) शिर्डी येथील काकडी विमानतळानजीक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more