पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाण्याचे स्रोत आटले, चारा छावण्या सुरू करा
Ahmednagar News : पारनेर तालुक्यात आजपर्यंत पुरेसा पाऊस नसल्यामुळे तालुक्यात असलेले पाण्याचे स्रोत आटले असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांकडील पशुधन वाचवण्यासाठी आता चारा छावण्यांची गरज आहे हे ओळखुन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे पारनेर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यासंबंधीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या … Read more