Ahmednagar Breaking : ८१ कोटी रुपयांचा अपहार ! पतसंस्थेचा व्यवस्थापक गुंजाळला अटक
Ahmednagar Breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे फेर लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच चार जणांना लगेच अटक करण्यात आली … Read more