आज कांद्याला किमान चार हजार रुपये भाव देणे अपेक्षित आहे !
ग्राहकाला फुकट वाटा पण गरिब शेतकऱ्यांना मारू नका. त्याच्या उत्पादन खर्चाला तरी भाव दिला गेला पाहिजे. आज कांद्याला किमान चार हजार रुपये भाव देणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. नगर तालुक्यातील खडकी या ठिकाणी थोरात यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, … Read more