गोरक्षकांवरील हल्ले; शिवसेना आक्रमक ! गोरक्षकांवर होणारे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरक्षकांवर चांदणी चौकात हल्ल्यात जखमी झालेल्यांची जिल्हा रुग्णालयात जाऊन शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट ) विचारपुस करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, अशोक दहिफळे, ज्येम्स आल्हाट, गडाख पाटील आदि … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांदा @ २१०० रूपयांवर !

Ahmednagar News

Ahmednagar News : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तिसगाव उपबाजार समितीत शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लिलावात कांद्याला सुमारे २१०० दर मिळाला असुन, नगर बाजार समिती, नेवासा बाजार समिती घोडेगाव उपबाजार समितीच्या तुलनेत चांगला भाव मिळाला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांनी दिली. शुक्रवारी … Read more

Ahmednagar City News : अवैध धंद्यांचे पुरावे पोलिसांकडे सादर ; विद्यार्थी देखील आता गुन्हेगारीकडे वळू लागले

Ahmednagar City News

Ahmednagar City News : शहरातील तोफखाना हद्दीत मटका, जुगार, बिंगो, हुक्का, अवैध दारू, गांजा अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यामुळे गुन्हेगारी फोफावत चालली आहे, रात्री अपरात्री शहरात सर्रासपणे युवकांचा वावर यावर पोलीस प्रशासानाची कुठली कारवाई नसल्याने गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत असून हे विद्यार्थी देखील आता गुन्हेगारीकडे वळू लागले … Read more

Ahmednagar Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पुणे जिल्ह्यातून अटक !

Vande Bharat Express

Ahmednagar Crime News : दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जेरबंद केले आहे. ओंकार विठ्ठल रोडे (वय २५ वर्षे, रा. वाळूज ता गंगापुर जि. औरंगाबाद, हल्ली रा. चिकालसे ता. मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांना आरोपी कामशेत (जि. पुणे) परिसरात असल्याची माहिती मिळताच … Read more

Ahmednagar Crime News : माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग,चॅट, फोटो आहेत, १५ लाख दिले नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आठवड्यात लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या विरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसर्ग सुरु केल्याने भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरण्यास विलंब लागणार आहे. धरणाच्या सांडव्यातून १०९० तसेच विजनिर्माण केंद्रातून ८२५ क्युसेसने पाणी प्रवरा नदीत वाहत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला गुरुवारी संध्याकाळपासून भरण्याचे वेध लागले आहेत. भंडारदरा धरण ९३ टक्के भरले असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाण्यासाठी बंदी घातलेला तब्बल ३ टन मासा पकडला !

Ahmednagar News

Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारने खाण्यासाठी बंदी घातलेला मांगूर मासा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून या ट्रक मधील तब्बल तीन टन मांगूर मासा ग्रामस्थांनी पकडल्याची घटना बोटा येथे बुधवारी सायंकाळी घडली. मांगूर मासा खाण्यासाठी व विकण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतानाही काहीजण या माशाची विक्री करतात. बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेश मधील एका ट्रक मध्ये … Read more

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको ! अनधिकृत गौण खाण, स्टोन क्रेशरचा परवाना रद्द करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : भोरवाडी (ता. नगर) येथील गौण खाणकाम व स्टोन क्रशरचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनानंतर मंडलाधिकारी रूपाली टेमक यांना निवेदन देऊन तातडीने याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मुलाबाळांसह येऊन काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भोरवाडी … Read more

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत विधीमंडळात लक्षवेधी

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत विधीमंडळात लक्षवेधी उपस्थित करताच मुळा पाटबंधारे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे नगर-मनमाड राज्यमार्ग ते मुळानगर रस्ता तसेच मुळा धरण घाटमाथा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आमदार तनपुरे … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर येथे दिनांक ३० जुलै २०२३ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी सांगितले, की बाबासाहेब तुकाराम पवार (वय ५३ वर्षे, रा. केसापुर, ता. राहुरी) यांची राहुरी … Read more

Parner News : आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघाच्या १७ गावांतील ५ हजार ९७ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

Parner News

Parner News : सन २०२२ व सन २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याच पाठविण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आणून देत आ. नीलेश लंके यांनी सभागृहात महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबच सर्व वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आ. लंके यांनी … Read more

Share Market Scam : श्रीगोंदेकरांना झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला ! कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Share Market Scam : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली शहरी भागातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घातल्याचे अनेक प्रकरणे गाजत असतानाच या फसवणुकीचे लोन आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील एकाने अनेक जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शेअरमार्केटमधून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा … Read more

Ahmednagar News : पोलीस निरीक्षक पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ ! अधिकाऱ्याचे निलंबन करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून दोन खुनासारखे गंभीर गुन्हे व ३०७ सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर घटनेमध्ये टोळी करून युवकांना टारगेट करुन मारण्यात आले आहे. तसेच काही युवकांवर चाकू, तलवार, सत्तुर, कोयता, गावठी कट्टा अशा हत्यारांनी मारहाण करुन व भिती दाखवून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न … Read more

Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने घराची व मोटरसायकलची तोडफोड करून जनावरांना क्रूरपणे मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दिनांक ३१ जुलै रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की नाना रभाजी औटी (वय ७५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांच्या शेताशेजारी आरोपी ज्ञानेश्वर … Read more

Ahmednagar Breaking : हरिश्चंद्र गडावर आला, दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता चुकला ! अखेर ‘त्या’ पर्यटकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर रविवारी जालना जिल्ह्यातील सहा पर्यटक गेले असता त्यातील दोघे जण दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता भरकटले. त्यातील बाळु गिते या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह गडावरून खाली आणण्याचे काम सुरू असून मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अडथळा निर्माण होत आहे. … Read more

Kopargaon News : कोपरगावात नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्याची कोल्हे यांची मागणी

Kopargaon News

Kopargaon News :  शिक्षणाच माहेरघर तसेच दळणवळणाच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरगाव मतदार संघ परिसरात क्रीडा विद्यापीठ उभारण्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकार व क्रीडा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री साईबाबा देवस्थान, मुंबई … Read more

Ahmednagar News : गोरक्षनाथ गडावरील दानपेट्या फोडणारा ‘तो’ चोर सापडला !

नगर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावरील तीन दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. महेश सूर्यभान पवार (वय २५, रा. वाकोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय गुलाब पवार व अनिकेत सोपान पवार व सोनू लहू बर्डे (रा. शिराढोण ) हे तिघे पसार आहेत तसेच पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द … Read more

MLA Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीसाठी रोहित पवारांचे अनोखे आंदोलन

MLA Rohit Pawar

MLA Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांची आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या मागणीसाठी आक्रमकता कायम आहे. त्यांनी बुधवारी मोठ्या अक्षरामध्ये ‘एमआयडीसी’ लिहिलेले जॅकेट परिधान करून विधानभवनाच्या परिसरात प्रवेश केला. त्यांनी अनोख्या पद्धतीने आपले म्हणणे मांडायचा प्रयत्न केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही हे जॅकेट पाहिल्यानंतर रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मागील सप्ताहात कर्जत-जामखेड … Read more