Ahmednagar Politics : निलेश लंके – सुजय विखे वाद मिटेना ! मी माझ्याच विकास कामाचा झेंडा हाती घेत असतो पण काही महाशय आमच्या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : माझी विकास कामाची एक चांगली संस्कृती आहे, ती मी जपतो. मी माझ्याच विकास कामाचा झेंडा हाती घेत असतो. मात्र काही महाशय आमच्या विकास कामाचा झेंडा घेऊन मिरवत असल्याचे चित्र अकोळनेरमध्ये पहावयास मिळाले. असा टोला आ. निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेतला लावला. चास येथे माजी सैनिकासाठी उभारण्यात आलेल्या … Read more

MLA Sangram Jagtap : शहरासह उपनगरांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणार : आ. जगताप

MLA Sangram Jagtap

MLA Sangram Jagtap : रस्ता विकासाची कामे मार्गे लागल्यानंतर दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागतो व शहर विकासाबरोबर व्यवसायिकरणालाही चालना मिळत असते. यासाठी उपनगर व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. बोल्हेगाव नागापूर हे उपनगर झपाट्याने विकसित होत असून या भागामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यासाठी येत आहे त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध … Read more

Ahmednagar News : देवदर्शनाला जाऊ, असे सांगून लॉजवर नेले आणि अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत झाले असे काही…

Ahmednagar News

Ahmednagar News : ओळखीचा गैरफायदा घेत एका युवकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला दर्शनाला जाऊ, असे सांगून फसवून येथील एका लॉजवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. अत्याचार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पठार भागातील एका शाळेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची पठार भागातील एका युवकासोबत ओळख झाली होती. तो युवक आपल्या … Read more

Ahmednagar News : मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम ! पहा किती भरली जिल्ह्यातील धरणे ?

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला होता तर मुळा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, निळवंडेचा साठाही ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू मोसमात काही दिवसांचा अपवाद … Read more

Ahmednagar News : राहुरी – राहुरी स्टेशन रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी ते राहुरी स्टेशन हा साधारण ४ किमी अंतराचा रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय बनला असून तांदुळवाडी येथील रामभैय्या ज्ञानदेव धसाळ (वय २२) या युवकाचे नुकतेच नवीन गावठाणजवळ अपघाती निधन झाले आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तांदुळवाडी येथील रामभैय्या धसाळ हा युवक दोन दिवसांपूर्वी राहुरी स्टेशनवरून राहुरीकडे या रस्त्याने … Read more

Ahmednagar News : काँग्रेसचे किरण काळेंवर गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे अंकुश चत्तर यांच्या खुन प्रकरणाबाबत काँग्रसचे किरण काळे यांनी बेताल ‘व चिथावणीखोर वक्‍तव्य केले असून यामुळे कै. चत्तर यांचे कुटुंबिय नातेवाईक आक्रमक झाले आहेत. काळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले. यावेळी मयत अंकुश चत्तर यांचे मेव्हुणे बाळासाहेब सोमवंशी, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते. अहमदनगर शहरात … Read more

Ahmednagar News : खारेकर्जुने येथे एका घरात आढळला सैन्य दलाचा दारूगोळा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या पडवीमध्ये भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यांच्या साहित्याचा मोठा साठा सापडला आहे. यामध्ये सुमारे ५० जिवंत आणि मृत बॉम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी २५ किलो टीएनटी पावडर मिळून आली आहे. शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) … Read more

Ahmednagar News : विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथील विद्युत महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. २२ रोजी सकाळी घडली. गेल्या दोन वर्षांतील जेऊर सब स्टेशन अंतर्गत विजेचा शॉक लागण्याची ही चौथी घटना घडली आहे. यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी … Read more

Ahmednagar News : घाटघर व रतनवाडीत पावसाचा जोर टिकून

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी पर्यटकांत फेमस ! पावसाचा जोर कायम असल्याने धरण भरले इतके…

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर … Read more

Shirdi News : साईचरणी तब्बल ३१ लाख रुपयांची कार अर्पण ! वाचा कोणी दिली ?

Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी देशातील महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात आलेली ३१ लाख रुपये किंमतीची ‘महिंद्रा एक्सयूव्ही ७००’ कार साईचरणी अर्पण करण्यात आली असून साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही आठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या … Read more

Ahmednagar Politics Breaking : अहदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, अखेर ‘तो’ बडा नेता पोहोचला बीआरएस पक्षात !

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : नुकतेच तेलंगणाच्या दौऱ्यावर गेलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ११६ प्रतिनिधींसह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. काल शनिवार (दि.२२) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी माजी आ. मुरकुटेंसह ११६ जणांचा बी. आर.एस. मध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बी. आर. एस. चे नेते … Read more

Ahmednagar News : पोलिसांकडून ८ दारु अड्डे उद्ध्वस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने अचानक छापेमारी करत एकाच दिवसात आठ ठिकाणचे दारूअड्डे उद्धवस्त केले. या कारवाईत ४ लाख ७६ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत त्याचा नाश करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सहाय्यक पोलीर निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना नगर तालुका … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या व्याज सवलत रकमेत गौडबंगाल

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र नगर जिल्ह्यात ही रक्कम शेतक- यांच्या खात्यावर वर्ग करण्यात जिल्हा सहकारी बँकेकडून विलंब होत असून, गेल्या तीन वर्षांच्या व्याजापोटी शासनाकडून मिळालेल्या तब्बल ६३ कोटींचे झाले काय? असा सवाल शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले … Read more

Ahmednagar Crime : सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime : चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या कारणासाठी निपाणी जळगाव येथे विवाहितेचा छळ केला जात होता. सासरच्या लोकांकडून वेळोवेळी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मयत विवाहातीची आई गंगुबाई शंकर चेमटे ( नवीन चांदगाव उस्थळ दुमाला ता. नेवासा) यांनी सासरच्या लोकांच्या विरोधात आत्महत्या … Read more

Ahmednagar Politics : विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून तालुक्यात विकासकामांना वेग आला. कोणत्याही विकासासाठी कामे मंजूर करून घेण्यासाठी पुरवणी बजेटमध्ये ती यावी लागतात. गेल्या वर्षी याबाबत पुरवणी बजेटमध्ये कामे दिलेली आहेत. गेल्या अडीच वर्षात कोणीतीही विकासकामे झालेली नाही.म्हणून राज्यात गेल्या १० ते १२ दिवसात … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजन होवून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार होण्यापूर्वी मी प्रशासनात काम केले आहे. अहमदनगर हा क्षेत्रफळाने विस्तीर्ण असलेला जिल्हा प्रशासकीय दृष्टिकोनातून गैरसोयीचा आहे. या जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशनात या संबंधात शासनाला विचारणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र … Read more

Ahmednagar Kanda Rate : राहुरीत कांद्याला १७०० रुपये भाव

Ahmednagar Kanda Rate

Ahmednagar Kanda Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात ५५ हजार ९६७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. काही अपवादात्मक गोण्यांना २३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ११०१ ते १७०० रुपये … Read more