Ahmednagar News : पवारांच्या कारखान्याची फसवणूक महागात ! अहमदनगर जिल्ह्यातील नेत्याला अखेर अटक

Ahmednagar News :- सातारा जिल्ह्यातील शरयू कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. त्यांची सातारा येथील पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिली. शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, … Read more

Ahmednagar News : शालेय साहित्यासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने मालकानेच लावली आग !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विशाल … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस मंदावला असल्याने धरणाच्या सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला असून धरणामध्ये ४३८५ दलघफु पाणी जमा झाले आहे. निळवंडे धरण सध्या … Read more

Ahmednagar Crime : इंस्टाग्राम वरून झालेलया ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर अत्याचार ! बळजबरीने आळंदीत केले लग्न पण घरी आल्यानंतर समजले…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : महाविद्यालयीन युवतीला फसवून तिच्यासोबत अत्याचार करून जबरदस्तीने लग्न केल्याची घटना तालुक्यातील पठार भागात नुकतीच उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्याच्या अगोदरच लग्न झाल्याचे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या पीडित युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी कुरकुंडी येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील पठार भागात राहणारी एक १९ … Read more

Ahmednagar Politics : विकासकामांत सरकारकडून अडवणूक, गडाख अडचणीत ! लवकरच गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : तीन पक्षाच्या सरकारमध्ये आपल्याच आमदारांना निधी दिला जात असल्याने जाणीवपूर्वक विरोधी आमदार यांनी सुचविलेल्या कामांना निधी न देता कात्रजचा घाट शासनाकडून दाखवला गेला आहे. अपक्ष असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे आ. शंकरराव गडाख यांनी सुचविलेल्या रस्त्याच्या व विजेच्या कामाला निधी मिळाला नाही. पुरवणी बजेट मध्ये श्रीगोंदा ३९.३९ कोटी, पारनेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात उत्पादित होणाराचारा, मुरघास आणि

farmer

Ahmednagar News : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चा-याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3041022 में टन चारा शिल्लक असून तो … Read more

Ahmednagar News : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आरोपी पोहोचले येरवड्यात !

Ahmednagar News :- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे दरम्यान आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना न्यायालयाने मंगळवारी (दि. … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, अखेर त्या आरोपी तरुणाला अटक !

Ahmednagar News

Ahmednagar News : ओळखीचा गैरफायदा घेत एका युवकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला दर्शनाला जाऊ, असे सांगून फसवून येथील एका लॉजवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. अत्याचार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पठार भागातील एका शाळेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची पठार भागातील एका युवकासोबत ओळख झाली होती. तो युवक आपल्या … Read more

MLA Rohit Pawar : मतदारसंघातील हजारो युवकांसह मुंबईत आमरण उपोषण – आ. रोहित पवार

Maharashtra News

MLA Rohit Pawar : कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी, या मागणीसाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सोमवार, दि. २४ रोजी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष वेधले गेले होते. कर्जत -जामखेडची जनता व … Read more

अहमदनगर शहरात आजारांचे थैमान : नागरिक तापाने फणफणले, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरु झाला असून मनपा आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्य संदर्भात कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. त्यामुळे शहरात साथीचे आजार पसरले असून, नागरिक तापाने फणफणले आहेत. शहरात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहे. मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी धूर व औषध फवारणी … Read more

Ahmednagar Crime News : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला सहा जणांनी विटांनी मारहाण केली. तसेच चाकूने पोटावर वार करून जखमी केल्याची घटना शहरातील चाणक्य चौकात घडली. फ्रान्सिस विलास उबाळे (रा. पंचशीलवाडी रेल्वे स्टेशन अहमदनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

Ahmednagar Railway : अहमदनगरकरांसाठी गोड बातमी ! जिल्ह्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Ahmednagar Railway

Ahmednagar Railway : नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या १३ कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम … Read more

अहमदनगर मधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू. या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा. राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : चक्क पाईपलाईनमधून २ कोटी ४० लाख लिटर पाणी चोरले !

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीनला खेड येथून उच्च दाबाच्या लोखंडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन फोडून त्याला अडीच इंची पीव्हीसी पाईप जोडून पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुमारे ७ लाख २० हजार रुपये किमतीचे २ कोटी ४० लाख लिटर पाणी चोरी केल्याप्रकरणी जालिंदर लक्ष्मण नरसाळे, रा. चौकीचा लिंब, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात इतक्या शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा

Ahmednagar News

Ahmednagar News  : शिंदे, फडणवीस, पवार सरकारने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध केली आहे. एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत २३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ४६ हजार ३४० शेतकरी सहभागी झाले आहेत. ३१ जुलैपर्यंत या योजनेची मुदत असून जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतच्या विभाजनाचा ठराव विशेष ग्रामसभेत मंजुर !

Ahmednagar News

Ahmednagar News : खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा ठराव विशेष ग्रामसभेत मंजुर करण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत १३ ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या करून विभाजनाच्या ठरावास पाठिंबा दिला. ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने सर्वानुमते मंजूर झाल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी जाहीर केले. गेली १३ दिवसांपासून खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा मुद्दा गाजला होता. दि. १२ जुलै रोजी घेण्यात आलेला … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर मध्ये महिला सरपंचासह पती, सासरे, दीर, लहान मुलांना कुऱ्हाडीने जबर मारहाण !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभुळगाव येथील सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यासह त्यांचे पती, सासरे, दीर घरातील लहान मुलांना घरी येऊन लोखंडी दांडक्यासह कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याने सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर सात लोकांवर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडलेल्या घटनेबाबत सरपंच ज्योती घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

Agriculture News : असा कसा पाऊस ? पिकांवर रोगराई ! वाढही खुंटली, रोगांचा प्रादुर्भाव

Agriculture News

Agriculture News : पाथर्डी तालुक्यात यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, आता जुलै महिना संपत आला तरी परिसरात पावसाला सुरुवात झाली नाही फक्त भूरभूर पाऊस पडत असल्याने रस्त्यावर चिखल तयार होत आहे. भूरभूर पावसाने पिकांची वाढही खुंटली असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषधांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यातील कासार पिंपळगाव, … Read more