Ahmednagar News : तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्या, मंत्री पाटलांना आ. काळेंचे साकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असून चालू वर्षी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्या, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांना घातले आहे. याबाबत आ. काळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांची भेट घेवून … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : आजारपणाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही सातच दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६), असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बोडके दाम्पत्य म्हसवंडी येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्या आला रे ! मनुष्यावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले…

Ahmednagar News

Ahmednagar News : दाढ खुर्द परिसरात मागील पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले झाले आहेत. शुक्रवार दि. २१ जुलै रोजी सकाळी बिबट्याने पुन्हा रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून पोपट ऊर्फ रामा कारभारी पर्वत (वय ६५) हे ज्येष्ठ गृहस्थ नेहमीप्रमाणे … Read more

Ahmednagar Rain News : वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain

Ahmednagar Rain News : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात २१ ते २२ जुलै या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वान्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे … Read more

Ahmednagar News : इमामपूर घाटात ट्रक दरीत कोसळला

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सुमारे २०० फुट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना गुरुवार, दि. २० रोजी सकाळी घडली. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेजण वाचले आहेत. छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे येत असलेला ट्रक (क्र. एम. एच. ५० एन १२९९ ) इमामपूर घाट चढून शेवटच्या वळणावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पाठीमागे … Read more

Shirdi News : शिर्डीत रुम बुकींगच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक

Shirdi News

Shirdi News : शिर्डीत भाविकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार अनेकदा झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करूनसुद्धा या प्रकारांना आळा घालण्यात अपयश येत आहे. याआधी साईबाबा संस्थानच्या रूम बुकिंगसाठी भाविकांची फसवणूक झाली आहे; मात्र आता थेट तारांकित हॉटेलच्या रूमची बुकिंग करताना चक्क १ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच शिर्डीत घडली आहे. चेन्नई येथे … Read more

Ahmednagar Breaking : समृद्धीवर कारचा भीषण अपघात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात काल गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार … Read more

Ahmednagar Politics: आमदार प्राजक्त तनपुरेंच्या मनात नक्की काय चाललंय ? फडणवीस यांच्यासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यातील कानगोष्टीचा व्हीडीओ व्हायरल होताच तालुक्यात चर्चेला उधान आले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारला – अजितदादांच्या गटाने पाठिंबा दिल्यानंतर पहिले विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी … Read more

Ahmednagar Crime News: दोन मित्रांचा खून करून पळाला पोलिसांनी अहदनगरजवळ पकडला !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : सातारा जिल्ह्यातील दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धबधब्याच्या दरीत ढकलून देऊन त्यांचा खून करून पसार झालेला आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे. याबाबद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी ४.२५ वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जावळी तालुक्यातील एकीव गावातील धबधब्याजवळ … Read more

Ahmednagar News : चार कोटी रुपयांचा रस्ता पाण्यात गेला वाहून

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून शेवगाव – पांढरीपूल रस्त्यावरील शेवगाव ते वडुले बुद्रुक व ढोरजळगाव ते निंबेनांदूर, या दरम्यान झालेल्या कामाची महिनाभरातच दुरावस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडून रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघडा पडला आहे. चार कोटी रुपये खर्चून सुधारणा करण्यात आलेल्या या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पहिल्याच पावसात वाताहत झाल्याने सरकारचा निधी … Read more

Ahmednagar City News : रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारावा

Ahmednagar News

Ahmednagar City News : शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडून कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नव्याने बांधावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्‍यातील २५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांची जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत मुदत संपत असून, येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासना मार्फत तयारी सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, शेवगाव तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपत असून, यामध्ये एरंडगाव समसूद व शेकटे खुर्द, या २ ग्रामपंचायतींचे नागरिकांचा मागास प्रवर्ग … Read more

Ahmednagar Politics : माजी खासदार शेळकेंच्या नातवाचा भाजप प्रवेश

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील कॉंग्रेसचे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव | कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला असून त्यामुळे नगर तालुक्यातील महाविकास आघाडीला मोठा … Read more

Ahmednagar News : वर्ग ६ ब ची जमिन खरेदी-विक्री बेकायदेशीर

Ahmednagar News

Ahmednagar News : तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, सह. दुय्यम निबंधकासह ३२ इसमांविरुद्धही गुन्हा दाखल नगर शहराजवळील वडगाव शिवारातील गट नंबर २०३ मधील क्षेत्र २ हेक्टर ९७ आर, पोटखराबा ०.०९ आर., गट नं. २०५ एकूण क्षेत्र १ हे. ३४ आर ही कनिष्ठ महार बतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या … Read more

Ahmednagar Breaking : आरोपीने रोखला पिस्तुल;पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शहरातील तपनेश्‍वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर तीन आरोपी बसलेले दिसले, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पोलीस व आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली, या वेळी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले, यादरम्यान एका … Read more

Mula Dam Water Level Today : मुळा धरण किती भरले ? जाणून घ्या सविस्तर

Mula Dam

Mula Dam Water Level Today : राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील मुळा धरणाचा पाणीसाठा ४० टक्के झाला आहे. धरण साठ्यात नवीन पाण्याची आवक सुरू आहे; परंतु अजूनही पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणसाठा संथ गतीने वाढत आहे. धरणात सुमारे ११ हजार २ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून लहित खुर्द ( कोतूळ) येथील सरिता मापक … Read more

Ahmednagar News : राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यांतील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यांतील विविध रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकात दिली. राहुरी मतदारसंघातील अत्यंत महत्वाच्या विविध रस्त्यांच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील रस्त्यासाठी ५ कोटी ५० रुपये मंजूर … Read more

Ahmednagar Bajarbhav : पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : आज येईल उद्या येईल म्हणून पावसाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. मात्र, मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तिथे पेरण्या झाल्या. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. एकूणच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यात लाल मिरची … Read more