Ahmednagar Rape News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ! कोर्टाने दिली ही शिक्षा

Ahmednagar Rape News

Ahmednagar Rape News : कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी रितेश अनिल शेटे याला जन्मठेप तसेच ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, भा.दं.वि. ३७६ (२) (ख) अन्वये आरोपी १० वर्षे तसेच ३ हजार रुपये … Read more

Ahmednagar Crime News : अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या संस्थेत ९७ कोटींचा अपहार

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ९७ कोटी ५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असून त्यात ही बाब पुढे आली आहे. या अपहारास पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक व अकाउंटंट यांना जबाबदार धरण्यात आले असून विशेष लेखा परीक्षकांनी त्यांना कारणे … Read more

एक रुपयात पीक विमा काढण्याचे आव्हान ! कृषी अधिकारी म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा सोयाबीन पेरा १७५ टक्केच्या पुढे गेला आहे. मात्र, पावसाअभावी भात लावण्या १५ टक्केच्यापुढेही सरकल्या नाहीत. त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेत तालुक्यातून कमी प्रतिसाद आहे. तसेच बहुतेक ठिकाणी मोबाइल रेंज मिळत नाही. पावसाळ्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित होतो, या अडचणींवर मात करत मोबाइल रेंज मिळेल त्या ठिकाणी जाऊन वा जवळच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत परत !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनाच्या जागतिक महासंकटात बळी पडलेल्या मृतांच्या वारसांची, कोरोना एकल महिलांची फरफट अजूनही सुरू आहे. कोरोना मृतांच्या वारसांना देय ५० हजार रुपयांचे सहायक अनुदान मंजूर होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही पैसे बँक खात्यात जमा झाले नाहीत. बँका व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांचे ४ कोटी रुपये बँकांमधून परत सरकारी तिजोरीत गेल्याचे मिशन … Read more

Ahmednagar News : भाजपने त्या नगरसेवकाची पक्षातून तात्काळ हकालपट्टी, नगरसेवक पद रद्द करावे – किरण काळे

Ahmednagar News :प्राणघातक हल्ल्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अंकुश चत्तरच्या मृत्यूनंतर काँग्रेसने आक्रमक होत रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला आहे. चितळे रोडवर कार्यकर्त्यांनी सरकार, गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. हृदयद्रावक सावेडी हत्याकांड प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. खूनाचा मूळ सूत्रधार भाजपाचा नगरसेवक आहे. राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे आहेत. तेच नगरचे … Read more

शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे मा. उच्च न्यायालयाचे निर्देश !

शिव, पानंद शेत रस्त्यांच्या प्रश्नां संदर्भात शरद पवळे यांनी अँड प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेला यश शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यातून शेतकरी बांधवां मधील वाद वाढले असून शेतकरी शिव, पानंद शेत रस्त्यांसाठी मोठा संघर्ष करताना दिसत आहेत. … Read more

Ahmednagar Bajarbhav : भाजीपाल्याचे दर वाढले ! सर्वच भाज्यांनी केली शंभरी पार

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबल्याचा परिणाम सर्वात जास्त शेतीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून भाजीपाल्याचे दर देखील वाढलेले आहेत. जुलै अर्धा सरला आहे तरीदेखील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी काही भागात पेरण्याच झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती ओढावली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाल्याची … Read more

Ahmednagar Crime : तरूणीच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरुन नऊ जणांनी मिळुन गिता रमेश राठोड हिचा गळा आवळुन तिला लोखंडी राडने मारहाण करुन जिवे ठार मारले. या प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र धनदांड्यांचा आशिर्वाद असणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व एकजण साक्षीदार व पंचाना … Read more

Shirdi News : लग्नाला विरोध केल्याने प्रियकराकडून विवाहित प्रियसीचा खून ! स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर…

Shirdi News

Shirdi News : प्रियकराच्या लग्नाला विरोध केला म्हणून प्रियकराने विवाहित प्रियसीचा धारदार चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १६ जुलै) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर हा तरूण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे … Read more

Ahmednagar Politics : आमदार आशुतोष काळे म्हणतात अजितदादांना पाठिंबा, मात्र शरद पवारांचा आशीर्वादही कायम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील भेटलो. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, … Read more

Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

Big Breaking : आमदार रोहित पवारांच्या ऑफिसवर हल्ला

Big Breaking

Big Breaking : कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून, यात कोणीही जखमी झालेले नाही. आ. पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे सृजन हाऊस हे कार्यालय आहे. दि. १३ जुलैच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन या कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने … Read more

Ahmednagar Good News : विखे पाटलांच्या प्रयत्नाने रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये मंजूर

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यावर विशेष लक्ष दिले असून, खा. विखे यांच्या शिफारशीनुसार तालुक्यातील २२ रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवानेते राहुल शिंदे पाटील यांनी दिली. खा. विखे यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सभामंडप व शाळाखोल्या, पंतप्रधान ग्रामसडक योजना, वयोश्री योजना, यासाठी … Read more

Ahmednagar Rape News : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेकडे सदर अत्याचारित अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी आलेली होती. त्या मुलीबरोबर परिसरात राहणाऱ्या आरोपी तरुणाची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय घडलं ? एका पावसात वाट लागली ! दहा कोटी गेले पाण्यात

कोपरगाव- संगमनेर मार्गावरील झगडे फाटा ते जवळके या १० ते १२ किलोमीटर रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मागील वर्षी सुमारे १० कोटी रूपये मंजूर केले होते. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम झाले; पण अवघ्या एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली. डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी निघून गेल्यामुळे खड़ी उघडी पडली असून ठेकेदाराच्या कामाचेही पितळ उघडे … Read more

Ahmednagar Politics : नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या दुफळीच्या पार्शभूमीवर नगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने तालुका महाआघाडीची बैठक घेत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचा नारा दिला. त्यास २४ तास उलटायच्या आतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असल्याचे … Read more