अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली ! खरीप हंगाम वाया
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पेरण्या धोक्यात आल्या असून अनेक ठिकाणी उगवण झाली नाही, तर ज्या ठिकाणी उगवण झाली, तेथे तातडीने पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी वेळेवर पाऊस होत नसल्याने राहाता तालुक्यासह इतरही तालुक्यांतील अनेक भागात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. … Read more