पंजाबराव डख साहेबांनी थेट तारीख सांगितली अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी होणार पाऊस

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : यंदा निसर्गचक्र हे २२ दिवसांनी पुढे ढकलले असून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. आज बुधवार ते (दि. १४) जुलै संगमनेर तालुक्यात पाऊस होणार आहे. मंगळवार (दि.१८) ते (दि. २४) या काळात अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. काल मंगळवारी पंजाब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मित्राचा मृतदेह सापडत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagar News

Ahmednagar News : इंदोरी जवळील कुंडमळा या ठिकाणी शुक्रवारी (दि.७) फिरायला आलेला एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दोन दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर रविवारी (दि. ९) त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. ओमकार बाळासाहेब गायकवाड ( वय २४, रा. अहमदनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान मित्राचा मृतदेह सापडत नसल्याने निराश झालेला त्याचा मित्र … Read more

Ahmednagar Crime : नराधमाने हद्दच केली अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : शहरातील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातील अन्यधर्मीय अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अनोळखी मैत्रिणीच्या मदतीने स्वतःच्या घरात बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार दुपारी घडला असून, याबाबत पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगा आणि एक अज्ञात महिलाविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरुद्ध कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत सकाळी १० वाजता शाळेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? जातीतून बहिष्कृत करणाऱ्या २२ पंचांवर गुन्हा ! संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलीला नांदविण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला व थेट जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि. ५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून २२ पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

Ahmednagar News : जनआक्रोश मोर्चातील १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध मागण्यासाठी मागासवर्गीय संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने १२५ जाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, म्हणुन निघृण हत्या करण्यात आली. मुंबई येथे इंजिनिअरींगची शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिची … Read more

Ahmednagar Politics : पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे मतदार खंबीरपणे उभा राहतो, नगर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवली असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना लगावला. नगर तालुक्यातील सोनेवाडी पिला येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी आमदार कर्डिले बोलत होते. पुढे बोलताना … Read more

Ahmednagar City News : चक्क अहमदनगर महानगरपालिकेची फसवणूक ! तब्बल १४ लाख…

Ahmednagar City News

Ahmednagar City News : मनपा हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेच्या (नांदेड) संचालकाने वसूल केलेली १४ लाख ८६ हजाराची रक्कम मनपाकडे भरणा न करता या रकमेचा अपहार केला आहे. याबाबत सोमवारी (दि. १०) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. मनपाच्या मार्केट विभागाचे प्रमुख विजयकुमार नेवतराम बालानी यांनी … Read more

Ahmednagar News : शालिनीताई विखे म्हणाल्या एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा …

Ahmednagar News

Ahmednagar News : एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गावांच्या सर्वांगिण विकासाकरिता राजकारण विरहीत सर्वांनी एकत्र येवून सहकार्याची भूमिका ठेवल्यास गावांचा सर्वांगिण विकास होतो. सत्ता असो अथवा नसो विखे पाटील परिवारावर जनता दाखवित असलेला विश्वास विकास कामातून आम्ही सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पंतप्रधान … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण इतके भरले, पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत

Ahmednagar News

Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोटात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटीश कालीन भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगरची चेरापुंजी समजली जाते. मागील गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाने थोडासुद्धा विसावा न घेता कोसळत आहे. त्यामुळे भात आवणीला … Read more

Ahmednagar Breaking: अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर ! ह्या गावात होणारं निवडणुका…

Ahmednagar Beeakin

Ahmednagar Breaking: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश कार्यक्रम निश्चीत केले आहेत. राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. संबंधीत तहसीलदार यांनी आदेश जारी करण्यात आल्यापासून पंधरा दिवसात निवड प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देश आदेशात दिले गेले आहेत. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीचे सरपंच व दोन ग्रामपंचायत उपसरंपच आशा ११ ग्रामपंचायतीची पदाधिकारी निवड … Read more

Ahmednagar News : रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून सात किलोमीटर शाळेत जायचं…

रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून पाऊल वाटेने.. कच्च्या रस्त्याने.. वाट शोधत.. तब्बल सात किलोमीटर पायपीट करायची, तेव्हा कुठं त्यांना शाळा भेटते. ही व्यथा आहे, अकोले तालुक्यातील मुथाळने गावच्या विद्यार्थ्यांची देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सर्वसामान्य माणसाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपल्या देशात शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मोफत व सहज उपलब्ध … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस ! भात लागवडीला सुरुवात

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन ते चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिसर पावसाचे माहेरघर समजला जाते. हमखास पावसाचे ठिकाण असल्याने येथील प्रमुख पीक भात आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रामुख्याने भाताची पेरणी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे … Read more

Ahmednagar News : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagar Politics

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तत्काळ या घाट दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी ! कोल्हार घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष … Read more

MP Sujay Vikhe : मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे.

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडणे ही आपली भूमिका आहे. भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार फळाची अपेक्षा न करता काम करीत राहणे हे विखे परिवाराचे तत्त्व आहे.  असा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आणि राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतर सहकारी भाजपा- … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार ? बड्या नेत्याच्या हैद्राबाद दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अशोक साखर कारखान्याचे चेअरमन, लोकसेवा विकास आघाडीचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे सध्या हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुरकुटे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील हे कलाकेंद्र बंद करा अन्यथा…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड शहराच्या हद्दीतील कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंद करून कलाकेंद्र बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यासह पाच जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेडचे नाव राज्यात मोठे आहे. रेमन मँगासेस पूरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीमुळे जामखेडचे नाव संपूर्ण जगात आदराने … Read more

Ahmednagar News : भंडारदरा,मुळा धरण किती भरले ? निळवंडेच्या पाणीसाठ्यात वाढ !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाण्याची आवक दिवसभरात कमी झाली असली तरी रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ६० टक्के झाला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. शनिवारी सायंकाळी सहा … Read more

जिल्ह्यात अवघ्या सात टक्के क्षेत्रावर पेरण्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील पेरण्यांचा आकडा शून्यावरून सात टक्क्यांपर्यंत पुढे सरकला आहे. चालू आठवड्यात होणाऱ्या पावसावर पुढील पेरण्या अवलंबून आहेत. अवेळी झालेल्या गारपिटीने शेतपिकांची नासाडी केली. झालेल्या नुकसानातून शेतकरी अजून सावरू … Read more