मित्रानेच काढला मित्राचा काटा

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून घडला प्रकार : सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश : पर राज्यातील दोघांना अटक प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. श्रीरामपूर एमआयडीसीत सहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने परराज्यातील … Read more

वाकी धरण भरले : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या … Read more

ग्रामीण भागात देखील दरवाढीचा भडका

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : यापूर्वी टोमॅटोचा लाल चिखल पाहिला होता. टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता देशभरात लाल टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवर्क्सधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईचा कहर सुरु असतानाच टोमॅटोने देखील या आगीत तेल ओतले … Read more

साडेपाच लाखांची १२९ गांजाची झाडे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील आखतवाडे शिवारात मोसंबीच्या बागेत लावलेली तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे शेवगाव पोलिस पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या … Read more

आषाढ वारीत एसटीने दहा दिवसांत कमविले इतके कोटी उत्पन्न

Maharashtra News

Maharashtra News : देवशयनी आषाढी एकादशी वारी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने मागील काळातील उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. उत्कृष्ट नियोजनातून आणि अधिकारी, कर्मचारी, वाहक- चालक यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर विभागाने दहा दिवसाच्या काळात रापमंच्या तिजोरी तब्बल दोन कोटी १६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे. वारीसाठी नगर विभागाच्या २३६ बसेस … Read more

आनंदाची बातमी : पावसाचा जोर वाढला ! भंडारदऱ्यात पुन्हा पावसाचे आगमन

Bhandardara Dam

Ahmednagar News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवार दुपारपासून भंडारदरा पाणलोटात पुन्हा आगमन झाले असून घाटघर व रतनवाडीमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर ‘ताबा मोर्चा’ अखेर तो निर्णय घेतला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली. पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस … Read more

शेतकऱ्याना मदत नाहीच, सरकार कडून फक्त घोषणाबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भातकुडगाव परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी मदतीची फक्त घोषणा केली. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा … Read more

अहमदनगर करांसाठी धोका ! सीना नदीचे अजूनही…

Ahmednagar news

Ahmednagar news : नगर शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात १२ कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुन जात आहे. वास्तविक पाहता … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.७ जूलै २०२३ (उमाका वृत्तसेवा) :- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव … Read more

Chandbibi Mahal : चाँदबीबी महाल परिसरात फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच…

Chandbibi Mahal

Chandbibi Mahal : चॉदबीबी महाल, बारादरी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यातच बुधवारी (दि.) रात्री १२ च्या सुमारास मुकुल माचवे यांना या भागात पुन्हा बिबट्याचे दिसला. त्यांनी लगेच रात्री व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली. या भागात बिबट्या वास्तव्यास असला तरी त्याचा काहीही उपद्रव नाही. … Read more

Shrigonda News : एफआरपीचे उर्वरित १५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – चेअरमन राजेंद्र नागवडे

Shrigonda News

Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर दौंड महामार्गावरील … Read more

Kanda Market : आंनदाची बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाले असे बाजारभाव

Kanda Anudan

Kanda Market : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये गुरूवारी (दि. ६) कांद्याला दोन हजारांचा भाव मिळाला आहे. हा उच्चांकी भाव असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे कांद्याच्या पिकासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नव्हता. त्यातच यंदा कांदा काढणीवेळी … Read more

Ahmednagar Breaking News : टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू ! कॅबिनसमोरील काचा फोडल्या आणि…

Ahmednagar News :- छत्रपती संभाजीनगर येथून केरळला इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याने टैंकर पलटी होऊन टँकरला आग लागली. या वेळी टँकरमधील चालक पळून गेला, चार प्रवाशांना इतरांनी काचा फोडून बाहेर काढले मात्र एक महिला व एक युवक दोघेही टैंकरखाली अडकल्याने जळून खाक झाले. सहकारी चालक गणेश रामराव पालवे, (चय ४२) रा. … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

MLA Nilesh Lanke | आमदार निलेश लंके अस्वस्थ,म्हणाले राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार

Ahmednagar Politics

MLA Nilesh Lanke :- राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार एकसंघ राहिला पाहिजे. धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परिवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. मला पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी निःस्वार्थ प्रेम दिले आहे, त्यांच्यात मी आवड, निवड कशी करू, असा सवाल करीत … Read more

सरकार पुन्हा आणण्यासाठी भाजपवाले सर्वसामान्य नागरिकांना चिरडण्याचे काम करत आहेत…

Ahmednagar News : रविवारी दुपारी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांचा जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खर्डा चौकात सोमवारी सकाळी निषेध नोंदविला. यावेळी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा पदाधिकारी, कार्यकत्यांनी निर्धार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, केंद्रात सरकार पुन्हा आणण्यासाठी भाजपवाले सर्वसामान्य … Read more