हिवरेबाजारने उचलले आणखी एक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : दारूबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसुत्रीचा अवलंब करून आदर्श गाव बनलेल्या हिवरेबाजारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावाने जोपासलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, यासाठी माती, वाळू आणि आणि गौण खनिजाच्या वाहतुकीसंबंधी गावाने धोरण आखले आहे. अशी वाहतूक करण्यासाठी गावात अवजड डंपर आणण्यास बंदी करण्यात … Read more

तंटामुक्तीत राजकारण, हिवरे बाजारमध्ये घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : गेल्या ३० वर्षांपासून आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये शेती आणि शिवारासंबंधीचे वाद आणि त्यावरून निर्माण होणारे तंटे गावातच मिटविण्यात येत होते. मात्र, यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने अन्य गावांप्रमाणेच तेथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही तंटे तंटामुक्ती समितीसमोर थेट न आणता आधी पोलिस ठाण्यात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

रोहित पवारांच्या वडिलांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार, हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :  कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे आज नाशिकमध्ये राज्यपालांच्या हस्ते वितरण होत आहे. मात्र, कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी … Read more

रमजान ईद उद्या, आज शेवटचा उपवास

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :- रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याने मुस्लिम बांधवांची रमजान रमजान ईद मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे. हिलाल सिरत कमिटीच्या रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास (रोजा) करण्यात येणार आहे रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा … Read more

Ahmednagar Politics : पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, असेन मी नसेन मी, पण…

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Ahmednagar Politics : अहमदनगरचे पालकमंत्री बदलले जाणार का? आणि जिल्हा रुग्णालयातील आगीचा चौकशी अहवाल कधी जाहीर होणार? हे दोन प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.  यावरूनच जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी घेरले. मात्र, त्यांनाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ठामपणे देता आली नाहीत. आगीच्या अहवालासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर पुढील पत्रकार परिषदेच्यावेळी आपण … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पतीनेच पत्नीवर घातले कुऱ्हाडीने घाव…या तालुक्यातील धक्कादायक घटना…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Crime: भारतीय संस्कृतीत पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते. पतीवर आलेल्या संकटास ढाल बनून पत्नीने पतीचे रक्षण केल्याच्या देखील अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. मात्र दुसरीकडे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. संगीता रोहीदास पंदरकर असे मृत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नगरमध्ये जंगी स्वागत स्वीकारून औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर घोडेगाव (ता. नेवासा) जवळ त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना किरकोळ अपघात झाला. मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास … Read more

अहमदनगर करांसाठी मोठी बातमी : उद्यापासून पाच दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News : रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १ ते ५ मे २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात … Read more

राज ठाकरेंनी अहमदनगरमधील हॉटेल बदलले, त्याचीही चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे तर त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होते. पुण्याहून औरंगाबादला जाताना ठाकरे नगरमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी नगर बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबून जेवण घेतले. त्यावरून आता ठाकरे यांच्यातील बदलाची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी एकदा … Read more

Ahmednagar News | …तर भोंग्यांना परवानगी; एसपी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- भोंग्यांवरून सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भोंग्यांना परवानगीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात नव्याने आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधीक्षक पाटील म्हणाले,‘ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणीही केली जाते. कोणालाही … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेले सव्वा तीन लाख चोरले; कसे…

Ahmednagar Breaking : नातेवाईकाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेल्या तीन लाख 30 हजाराच्या रक्कमेची चोरी झाल्याची घटना आज दुपारी घडली. दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी रक्कम चोरून नेली. तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये दुपारी एक ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी तोफखाना … Read more

Ahmednagar Weather :अहमदनगरमध्ये बारा वर्षांतील उच्चांकी तापमान

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  Ahmednagar Weather :– उष्णतेची लाट विदर्भाकडे सरकताना अहमदनगरमध्ये गेल्या बारा वर्षांतील उच्चांकी तापमान नोंदवून गेली. नगरमध्ये आज शुक्रवारी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. गेल्या बारा वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे उच्चांकी तापमान आहे. नगरमध्ये १० एप्रिल २०१० रोजी तब्बल ४८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. तो … Read more

अखेर नगर-आष्टी रेल्वेला मुहुर्त मिळाला, या तारखेला उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिली आहे. या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी … Read more

युवक रात्रीच्या वेळी स्कॉपिओ घेऊन बाहेर पडला; पोलिसांनी पकडला, कारण…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- रात्रीच्या वेळी स्कॉपिओ घेऊन फेरफटका मारायला निघालेल्या युवकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. अहमदनगर शहरातील सबजेल चौकात ही घटना घडली. शिव आण्णासाहेब सोनवणे (वय 19 रा. रंगभवन, सर्जेपुरा) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार श्रीकांत खताडे यांनी फिर्याद दिली … Read more

अहमदनगरला १६ मे रोजी शून्य सावली दिवस, पहा राज्याचे वेळापत्रक

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नैसर्गिक चमत्कार असलेला शून्य सावली दिवस ३ ते ३१ मे रोजी महाराष्टात विविध ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. अहमदनगर शहरात १६ मे रोजी सावली गायब होणार आहे. या दिवशी तेथे सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शून्य सावली … Read more

अहमदनगर ब्रेकींग: चार वाहनांचा भीषण अपघात; दोन ठार, 15 जखमी

Ahmednagar Breaking :- ट्रक, क्रुझर, रिक्षा आणि दुचाकी या चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे ठार झाले असून सुमारे 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अहमदनगर- सोलापूर महामार्गावरील कोकणगाव (ता. कर्जत) शिवारात रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये कोकणगाव येथील एकाचा व क्रुझर मधील एकाचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू … Read more

हुश्श! उष्णतेची लाट सरकरली विदर्भात, तरीही…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Weather :- अहमदनगर जिल्ह्यात आलेली उष्णतेची लाट कमी झाली असून आता पुढील पाच दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. असे असले तरी नगरकरांची उकाड्यातून इतक्यात सुटका होणार नाही. किमान चारपाच दिवस तरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. वेधशाळेने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री येणार, झेंडावंदन करणार आणि…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- ना खुषीनेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोठ्या कालावधीनंतर नगरला येत आहेत. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यासाठी त्यांचा हा जिल्हा दौरा आहे. आपल्याकडे या पदाची जबाबदारी नको, असे त्यांनी पूर्वीच पक्षाला कळविले आहे. त्यानंतर केवळ झेंडावंदन आणि आवश्यक बैठकांच्यावेळी … Read more