अहमदनगरच्या कोतूळमध्ये उत्खननात सापडले ‘घबाड’

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- कोतूळ (ता. अकोले) येथे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व अभ्यासकांकडून संशोधनासाठी खोदकाम सुरू आहे. या कामात अभ्यासकांच्या हाती महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत. हे पुरावे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे कोतूळला सातवाहन काळाचा इतिहास असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. उत्खनन टीमचे प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी या … Read more

संगमेनरात 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपयांचा 1 लाख 5 हजार लिटरचा स्पिरीट साठा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला. रेखा जरे यांच्या खुनाची घटना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: वडा खरेदीवरून झालेल्या वादात तरूणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : वडापाव खरेदीवरून झालेल्या वादात एका तरूणाचा खून झाल्याची घटना नवनागापूरात घडली. प्रविण रमेश कांबळे (वय 35 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी सुरू होते. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची … Read more

Ahmednagar Politics : ज्यांच्या घरात पोलिस शिरले होते, त्याच शंकरराव गडाखांभोवती आज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख यांच्या खुनाचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्याचा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, तेव्हापासून गडाख यांच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी एका आंदोलनाच्या खटल्याचे समन्स बजावण्यासाठी पोलिस थेट गडाख … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार; आणखी एक आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपी संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याला पुण्यातून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते गोविंद अण्णा मोकाटे याला आज पोलिसांनी अटक केली. अटकपूर्व जामिन न मिळाल्याने आरोपी मोकाटे आज तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. … Read more

एसपी कार्यालयातील ‘ती’ घटना; सायबर सेल चौकशीच्या फेर्‍यात

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :- एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांनी फिर्याद न घेतल्याच्या रागातून तिने बुधवार, 20 एप्रिल रोजी हे कृत्य केले होते. या घटनेची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले … Read more

खराब राष्ट्रध्वज संकलनाची जबाबदारी कुणाची? प्रशासनाने दिले हे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :-राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अनेक संस्था आणि स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले खराब राष्ट्रध्वज उचलून घेतात. मात्र, ते कोणाकडे जमा करायचे? हा प्रश्न असतो. सरकारी कार्यालयात घेऊन गेले तर टोलवाटोलवी होत असल्याचा अनुभव येतो. यासंबंधी येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता आता प्रशासनाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे राष्ट्रध्वज संबंधित तहसिलदार … Read more

Ahmednagar Crime | ग्राहकांना डोशाऐवजी दिला मार, आता खाणार तुरुंगाची हवा, पहा काय घडलं?

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar Crime :-उडपी सेंटरवर डोसा खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चटणी खराब असल्याची तक्रार ऐकून उडपी सेंटरचा मालक संतापला. त्यांना दुसरा डोसा देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला केला. डोसा खायला गेलेल्या दोघा मित्रांवर मार खाऊन गंभीर जखमी होण्याची वेळ आली. २०१७ मध्ये नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे घडलेल्या या घटनेचा आता निकाल लागला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक चालकास कार चालकाने लुटले; रक्कम, मोबाईल पळविला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- जळगाव येथे जात असताना एका कार चालकाने ट्रक चालकाच्या हातातील पाच हजार रूपये रोख व मोबाईल फोन चोरून नेला. अहमदनगर शहरातील केडगाव बायपास चौकातून आज पहाटे दोन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यशवंत भारत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा विनयभंग, पुरूषाचे अपहरण; पाच जणांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- महिलांचा विनयभंग करत घरातील पुरूषाचे अपहरण केले. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द अपहरण, मारहाण, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग झालेल्या पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेव्हणा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर होळकर वस्तीनजीक आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे मयत झालेला दुचाकीस्वार हा पेडगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे तर स्कॉर्पिओ ही पुणे येथील असून कामानिमित्त … Read more

Ahmednagar Politics : खासदार विखेच आमदार जगतापांचा 2024 मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar politics news vikhe vs jagtap :-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे विखेच जगतापांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील, काळेंची भविष्यवाणी ; विखे हे चतुर खासदार, गाढवाला गोपाळ शेठ कसे करायचे हे त्यांना चांगले माहीत आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा उड्डाणपूल खासदारांमुळे पूर्ण झाला आहे. याबद्दल मी त्यांचे नगरकरांच्या वतीने आभार … Read more

मोठी बातमी : अहमदनगरच्या दौऱ्यावर आलेले आमदार अडकले हॉटेलच्या बाथरुममध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Ahmednagar News :- विधिमंडळाची विमुक्त जाती-भटक्या जमातींच्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची समिती नगर जिल्ह्यात आली खरी मात्र त्यांना येथे उपेक्षा आणि हालअपेष्टांनाच सामोरे जावे लागले. समितीचे सदस्य असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. तर दुसरे सद्स्य आमदार रत्नाकर गुट्टे सुमारे अर्धा तास हॉटेलच्या स्वच्छतागृहात अडकून पडले … Read more

पाथर्डीचा तरूण इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घराबाहेर पडला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Ahmednagar News :- इस्त्रीसाठी दिलेले कापडे आणण्यासाठी घरातून बाहेर प्रशांत भागचंद शेळके (वय ३३) हा तरूण घरी परतलाच नाही. शोधाशोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे राहतो. तो १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता इस्त्रीसाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार !

Ahmednagar Breaking ;- मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी घोडेगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही

अहमदनगर ब्रेकींग | हाॅटेलमध्ये वेश्याव्यावसाय; माजी नगरसेवकाला अटक

Ahmednagar News :- 24 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी अहमदनगर शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यावसाय (Ahmednagar veshya vyavsay) सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी नगरसेवक संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला तोफखाना पोलिसांनी आज दुपारी अटक केली.(Former corporator arrested) … Read more