Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 03 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ दिवस उद्या, दिवसभर ‘लोडशेडिंग’ !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-वीज यंत्रणेतील दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शनिवारी (२३ एप्रिल) अहमदनगर शहर व परिसरातील ग्रामीण भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे. त्यामुळे आधीच घोषित आणि अघोषित भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी आडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पूर्वी ही कामे ९ एप्रिलला करण्यात येणार होती. मात्र, त्यावेळी अधिकृतपणे भारनियमन सुरू … Read more

Ahmednagar Breaking : संग्राम जगताप यांनीच केला मिटकटी यांचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ब्राह्मण समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीचेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध-केला. नगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाने मिटकरींसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज तोफखाना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारूड्या पित्याकडून मुलाचा खून, न्यायालयाने दिली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आई-वडिलांच्या भांडणात आईची बाजू घेणाऱ्या आपल्या तरुण मुलाचा खून केल्याबद्दल आरोपी पिता गोरख उर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय ४५ रा. आखेगाव, ता. शेवगाव) याला गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा दिली. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे ही घटना होती. या घटनेत सोमनाथ (वय १८) हा मृत झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर हॉटेल समाधान समोर टँकरच्या धडकेत १ ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवार दि 21 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. सध्या नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू असल्याने एकरी वाहतूक सुरू आहे. कराड येथील एम एच 11 एएल या क्रमांकाचा टॅंकर शिर्डीकडे जात असताना … Read more

अहमदनगर- पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळीच पुण्याकडे निघालेल्या नागरिकांना तासाभरापासून या कोंडीत अडकून पडावे लागले आहे. पारनेर तालुक्यात आज सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. सुपे परिसरातही पाऊस झाला आहे. अशाच पुढे वाहतुकीची कोंडी झाली … Read more

Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात खळबळ … बँकेचा अधिकारी सांगून घरात घुसला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Ahmednagar news  :- बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. दरम्यान महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी त्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सकाळी कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे ही घटना घडली. सोमनाथ रंगनाथ अडागळे (वय 32 रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, हल्ली रा. भंडारी … Read more

Ahmednagar Zp News | गोवंश संवर्धनासाठी अहमदनगर झेडपीचे हे विशेष अभियान, गोपालकांना मिळणार पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022Ahmednagar Zp :- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २१ एप्रिलपासून ‘गोवंश गोपालक उन्नती अभियान’ राबवण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारणे व जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ व्हावी. या उद्देशाने फेब्रुवारी २०२३ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर … Read more

Ahmednagar News | युक्रेनच्या धर्तीवर शहरात खड्डेमय रस्त्यांचा देखावा!

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Invitation Magazine : शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा देखाव्याच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी तोफखाना भागातील रस्त्याची दुरावस्था युध्दजन्य परिस्थितीने युक्रेनच्या रस्त्यांसारखी झाली असल्याचा आरोप केला आहे. तर सदर रस्त्यांचे काम मार्गी … Read more

भोंग्याची चर्चा कुठपर्यंत, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News:-राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज नगरला आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधी बहुतांश प्रश्नांना उत्तरे देणे सुळे यांनी टाळले. त्या म्हणाल्या, ‘माझे लक्ष सध्या भोंग्यांकडे नाही, तर महागाई आणि इतर प्रश्नांकडे आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिलेटीन काड्यांचा स्फोट; दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : विहीर खोदकाम करणार्‍या दोन कामगारांचा अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. नगर तालुक्यातील सारोळाबध्दी शिवारात ही घटना घडली आहे. सरोळाबध्दी शिवारात बोरूडे … Read more

ही तर कृत्रिम वीज टंचाई : विखे पाटलांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News : राज्यातील वीज टंचाई कृत्रिम असून खासगी क्षेत्रातून वीज खरेदी करण्यासाठी टक्केवारीचे गणित डोळ्यासमोर ठेवून ती निर्माण केली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील म्हणाले, ‘समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक … Read more

रोहित पवारांच्या आजोबांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा म्हणजे सुनंदा पवार यांचे वडील मोहनराव नामदेवराव भापकर यांचं आज दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४:३० वाजता ढेकळवाडी, बारामती येथील भापकर वस्तीतील शेतात होणार आहे. भापकर यांच्या निधनामुळे आमदार पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील … Read more

आरोपी चोरीचे सोने मोडायला निघाला; पोलिसांनी वाटेतच पकडला, सोनारही आरोपी झाला

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Ahmednagar News : जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ कंपनीच्या आवारात भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आज दुपारी अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराला आग लागली. यावेळी परिसरात आगीचे लोळ पसरले होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग अटोक्यात आणली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कंपनीतील भंगार साहित्य टाकलेले आहे. यामध्ये प्लॅस्टिक व … Read more

तिसगावमध्ये डॉक्टर उतरले रस्त्यावर, पोलिसांना मात्रा पडली लागू

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावरील हल्ला प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करावी, जामीन मिळालेल्या आरोपींविरूद्ध पुन्हा कोर्टात जावे, या मागणीसाठी तीसगावमध्ये डॉक्टरांनी रविवारी रास्तारोको आंदोलन केले. इंडियन मेडिकल असोसिएशनची नगर शाखा, अहमदनगर स्त्री रोगतज्ञ संघटना, पाथर्डी तालुका डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने तिसगाव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर आधी अत्याचार केला आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरूण प्रदीप आण्णासाहेब पंडीत याने नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या तरूणीवर अत्याचार केला. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी पंडीत विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more