ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले, कधी ना कधी कोळसा संपणारच आहे, तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- आज कोळसा टंचाईमुळे वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणारच आहे. त्यावेळी सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राहुरी तालुक्यात खंडांबे येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ … Read more

Ahemadnagar Jobs : अहमदनगरमध्ये नोकरी करण्याची संधी, वेगवेगळ्या पदांसाठी होणार भरती; अधिक माहिती सविस्तर खाली वाचा

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) मधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) विविध पदांसाठी भरती होणार असून उमेदवारांनी ही नोकरी (Job) मिळवायची असेल तर सविस्तर माहिती वाचून त्या पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता तुम्ही खाली पाहू शकता. अर्ज … Read more

अहमदनगर ब्रेकींग: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक; 11 अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून जातीयवादी घोषणाबाजी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे सव्वाशे जणांविरूध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान 11 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री 11 वाजता तख्ती दरवाजा व … Read more

Ahmednagar Police : ‘त्या’ समाजकंटकांचे जाणिवपूर्वक गैरकृत्य; आ. जगताप म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar Police :  डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गुरूवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक गोंधळ घातला गेला. याविषयी आ. संग्राम जगताप यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी जाणिवपूर्वक गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा समाजकंटकांचा शोध घ्यावा, बाजारपेठेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डीजे वाजवून डॉ. आंबेडकर मिरवणुक; ‘ह्या’ 6 मंडळाच्या अध्यक्ष, डीजे मालकांविरूध्द गुन्हे !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणुक काढल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकाविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आठ आरोपींचा समावेश आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

Ahmednagar News : म्हणून अहमदनगरचा आमदार निधी घटला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (आमदारनिधी) आमदारांना मिळणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यासाठी प्रत्येक आमदरांना प्रत्येकी २८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला यावेळी पूर्वीपेक्षा कमी निधी आला आहे. याचे कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघातील आमदार … Read more

Rahuri Krishi Vidyapeeth : उन वाढतेय : शेतकऱ्यांनो ही काळजी घ्या, कृषी विद्यापीठाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Rahuri Krishi Vidyapeeth :-  एप्रिल महिना अर्ध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच स्वत:ची, मजुरांची आणि जनवरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्राने दिला आहे. या केंद्रातर्फे आज दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर … Read more

…म्हणून सख्या भावानेचा लहान भावाचा केला खून..? ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आपण अनेकदा शेतजमीन किंवा संपत्तीच्या कारणावरून भावाभावात वादविवाद झालेले पाहिले आहेत. काही वेळा याच कारणावरून एकमेकांचा खून देखिल केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु शेवगाव तालुक्यात भाऊ काही काम करत नसल्याच्या करणातून मोठ्या भावाने चक्क लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शेवगाव … Read more

‘या’ धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न …!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News :  सध्या राज्यात पुढारी केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथे कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याने थेट स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील कुकडी … Read more

अहमदनगर शहरात हे काय सुरुय ? चक्क युवा नेत्यास कोयत्याचा….

Ahmednagar News : युवा सेनेचे सहसचिव विक्रम अनिल राठोड यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रामनवमीच्या मिरवणुकीत घडली. राठोड यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर बुधवारी त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गजेंद्र प्रकाश सैंदर (रा. अहमदनगर) याच्यासह अनोळखी चार ते पाच जणांविरूद्ध … Read more

ब्रेकिंग : इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला जालन्यात अपघात… पुढे काय झालं

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला. रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरवर इंदुरीकरांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात इंदुरीकर यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे … Read more

Petrol-Diesel Price : इंधनाचे दर आता आणखी रडवतील ! महागाईमुळे मोठे धक्के बसणार…

Petrol-Diesel Price  :- रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे अतिरिक्त आर्थिक दबावामुळे देशातील सर्वच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन (CEA V. Anantha Nageswaran) … Read more

तर सोमवारपासून अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टारांचा बंद

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून (१८ एप्रिल) जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाला धमकी देणार्‍यावर अशी कारवाई…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची … Read more

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपुजन व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा संपन्न !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Dedication ceremony : प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपुजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटरचा लोकार्पण आज इसकॅान गोवर्धन इकोव्हीलेजचे डायरेक्टर गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते झाले. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कुलपती डॉ राजेंद्र … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! उद्यापासून चार दिवस…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Collector Dr. Rajendra Bhosale : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती व ईस्टर संडे या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १४ ते १७ एप्रिल … Read more

Ambedkar Jayanti 2022 : दोन वर्षानंतर दणक्यात होणार डॉ. आंबेडकर जयंती; मिरवणुकीला…

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ambedkar Jayanti 2022 :- नुकतीच शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार्‍या मंडळासोबत पोलीस प्रशासनाची सुसंवाद बैठक झाली. 14 एप्रिल रोजी साजर्‍या होत असलेल्या डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकीला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बैठकीत आंबेडकर जयंती साजरी करणार्‍या मंडळांनी मिरवणुकीला रात्री 12 पर्यंत परवानगी द्यावी, मिरवणुकीच्या … Read more

अनोळखी व्यक्तींकडून ‘या’ नगरसेवकास जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News  :- महापालिकेचे नगरसेवक अमोल येवले यांना तिघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल … Read more