नाशिक, नगरला मिळणार अतिरिक्त पाणी, मराठवाड्याशी संघर्ष टळणार

Ahmednagar News : नाशिकमधील उर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी टनेलद्वारे वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नेहमी संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी वैतरणा नदीचे पाणी मुकणेत वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टायर फुटून कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

AhmednagarLive24 :अहमदनगर-पुणे रोडवर चास (ता. नगर) शिवारात कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. दिनेश प्रल्हाद धोंडरे (वय 48 रा. पिंपळनेर रोड, बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्झा बेग व संजय धस अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस … Read more

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखापासून धोका; ‘यांची’ एसपींकडे तक्रार

Ahmednagar News:- युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली असल्याची तक्रार हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्ये गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेची ह्या कारागृहात रवानगी; कारण…

Ahmednagar News : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असल्याची पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. पारनेर येथील उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाल्यामुळे 20 कैद्यांची रवानगी प्रत्येकी 10 याप्रमाणे नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये बोठे याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले … Read more

अहमदनगरमध्ये उड्डाणपुलाच्या कामाजवळ एसटीला अपघात, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

Ahmednagar News : शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाजवळ सोमवारी दुपारी एका एसटी बसला अपघात झाला. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मनमाड -पुणे या एसटी बसला अपघात झाला आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये मोठी दुखापत कोणालाही झालेली नाही. असे असले तरी मोठी दुर्घटना टळली आहे. अडथळ्यांच्या पलिकडे खोदकाम केलेले आहे. बस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; उत्तरेतील शिक्षण सम्राटांना आव्हान? हे मोठे संस्थान काढणार शैक्षणिक संस्था

AhmednagarLive24 : सहकारी संस्था आणि राजकीय प्रभाव असलेल्या नगर जिल्हयाच्या उत्तर भागात मोठ्या शैक्षणिक संस्थांचेही जाळे आहे. बहुतांश राजकीय नेत्यांच्या या संस्था असून केवळ नगरच नव्हे तर बाहेरचे विद्यार्थीही येथे मोठे शैक्षणिक शुल्क मोजून प्रवेश घेतात. या शिक्षण संस्थांच्या मक्तेदारीला आता आव्हान मिळण्याची शक्यता आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुरूषाचा मृतदेह आढळला

AhmednagarLive24:- शहरातील सीए ऑफिससमोर एका 40 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. नवनाथ लोखंडे असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस हवालदार सुनील शिरसाठ यांनी केले आहे. 5 मे, 2022 रोजी नवनाथ लोखंडे सीए ऑफिससमोर जखमी अवस्थेत आढळून आल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

AhmednagarLive24:- संगमनेर तालुक्याच्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार ता. 8 मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षै 21) व आयुष बबन शिंदे वय (7) असे बहीण-भावाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत … Read more

जलसेतू कामाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

Ahmednagar News : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामांची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली. जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या आहेत . अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची ही पाहणी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली .यावेळी समवेत जिल्हा … Read more

कर्जतला एक नाही दहा आमदार असावेत, विखे पाटील असे का म्हणाले?

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? येथे एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून हे दबाव तंत्र सुरू आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाचलींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सगळेच दबावाखाली आहेत. वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू,’ असा आरोप नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयातील ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची वसुली !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ७ मे २०२२ रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात १३६३०९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी लोकन्यायालय व विशेष मोहीमेतील २४३३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रूपयांची वसूली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी … Read more

Ahmednagar Crime : संदीप भांबरकर मारहाण प्रकरणी ह्या 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा !

Ahmednagar Crime : शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्ह करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर (वय 35 रा. टांगे गल्ली, अहमदनगर) यांना तलवारीचा धाक दाखवून मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. मित्राला पाहण्यासाठी तोफखाना येथे गेल्यानंतर ही घटना घडली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग : ‘येथे’ आढळला गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा; मोठे रॅकेट?

Ahmednagar Breaking अहमदनगर शहरातील एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने कारवाई करत साावेडीतील एका मेडिकल एजन्सीच्या नावे एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत आलेला गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणार्‍या गर्भपातासाठी या गोळ्यांचा प्रामुख्याने वापर होत असल्याने मेडिकल दुकानांत छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठीच हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एका पॅकेटमध्ये पाच नग याप्रमाणे … Read more

शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Ahmednagar News :- राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणीच शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भोंग्याचा वाद सुरू … Read more

Ahmednagar Gram Panchayat Election 2022 : ह्या दिवशी होणार ग्रामपंचायतीच्या निवडणूका !

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ जून २०२२ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. ६ जून २०२२ रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अशी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने दिली आहे. … Read more

शिर्डीच्या मंदिरावरील भोंगेही बंद, संजय राऊत म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगेही बंद करण्यात आले आहेत. या मुद्दयावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह … Read more

गडाखांच्या ‘पीए’वरील हल्ल्यातील आरोपीचा बड्या भाजप नेत्याशी संबंध? पोस्ट व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ऋषीकेश शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. आरोपी शेटे हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन लाखांसाठी छळले ‘त्याने’ बिल्डींगवरून उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 AhmednagarLive24 : लग्न करून दोन लाख रूपये घेतले. ते परत मागितले असता मानसिक व शारीरीक झळ करण्यात आला. त्याला कंटाळून एका व्यक्तीने जुनी महानगरपालिका जवळील अग्निशमकच्या समोरील बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. गोवर्धन रामचंद्र जेटला (वय 50 रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या … Read more