अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या ‘या’ पदाधिकार्‍याला धमकी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तशी तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक पाटील यांची भेट घेवुन निवेदन दिले आहे. यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह … Read more

ढंपरमधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  Ahmednagar News :- अकोले तालुक्यातील निंब्रळ येथे चालू ढंपर मधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने रस्त्याने जात असलेला ९ वर्षाचा शुभम कैलास पथवे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुभम हा मुलगा शेतातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ढंपरच्या दिशेने धाव … Read more

अहमदनगरच्या या गावात जमिनीला पडल्या भेगा, बोअरवेलचे पाणी गायब

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावाजवळील सराटी परिसरात जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. तेथील बोअरवेलचे पाणीही गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे. यासंबंधी तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे. भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला येणाऱ्या या भागात … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

चक्क विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :- करांच्या थकबाकीपोटी एखाद्या अस्थापनेला सील करण्याचा अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे. याच अधिकाराचा वापर करून काकडी ग्रामपंचायतीने थेट शिर्डीच्या विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. तशी अधिकृत नोटीस सरपंचांनी विमानतळ प्रशासनाला दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या हद्दीत शिर्डी विमानतळ आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने ग्रामपंचयतीचे … Read more

बिग ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टीसंबंधी आता असा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवून २ मे पासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी देण्याच्या निर्णयला राज्यभरातून विरोध झाला. अहमदनगरमधील शिक्षक संघटनांनीही याला विरोध केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने आता यात थोडा बदल करून स्पष्टीकरण दिले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्यास आणि शाळांनी परीक्षांचे नियोजन केले असल्यास त्या ठरल्याप्रमाणे घेण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ट्रकने दुचाकीला चिरडले; दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 AhmednagarLive24 :- नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्‍या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली. दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच … Read more

काही लोकांच्या डबल ढोलकीमुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar bajarpeth :-आज बाजारपेठेतील चिघळलेली परिस्थिती ही काही लोकांच्या डबल ढोलकी भूमिकेमुळे आहे. त्यामुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस शतप्रतिशत व्यापारी बांधवांच्या समवेत आहे. व्यापाऱ्यांना आमचा पाठिंबा आहेत. परंतु व्यापारी बांधवांना उध्वस्त करणारे घाणेरडे राजकारणी यांचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो, असे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन जंगलात आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पारनेर तालुक्यातील हंगा शहाजापुर रोडच्या जंगलात एका २० वर्षीय तरुणाने फाशी आत्महत्या केली. या तरुणाचं नाव संजय सुखदेव पवार (रायतळे ता. पारनेर) असं आहे. संजयने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. याबाबत रामदास नामदेव साळुके (रा.रायतळे ता.पारनेर) संजय पवार याने इंन्स्टाग्रांम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे … Read more

म्हणून अहमदनगरच्या महापौरांसमोरील राजदंड गायब

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Politics  :- महापालिकांच्या सर्वसाधरण सभेत सभेचे अध्यक्ष असलेल्या महापौरांसमोर राजदंड, बाजूला खास पोषाख परिधान केलेला चोपदार उभा. असं दृष्य सर्व महापालिकांच्या सभेत पहायला मिळतं. अहमदनगरमध्ये मात्र, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ना राजदंड दिसला ना चोपदार. त्याचं कारणही तसंच आहे. यासंबंधी नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा … Read more

यासाठी अहमदनगरला मिळालं सुर्वणपदक आणि पाच लाखांचं बक्षीस

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- करोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, याच काळात जिल्ह्यानं दुसऱ्या एका गंभीर आजारावर मात करून देशपातळीवरील सुवर्णपदक आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या कार्याबद्दल जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील क्षय रोगाच्या रुग्णांचं प्रमाण ६० टक्क्यांनी कमी … Read more

Soybean market rate : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर … Read more

एसटी कामगार सर्वच पक्षांना कंटाळले, आता केला या पक्षात प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:-  एसटी कामगारांचा प्रदीर्घ काळापासून संप सुरू असूनही राज्यातील एकाही पक्षाने त्याची हवी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे जामखेडमधील एसटी कामगारांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपचे प्रदेश सचिव सचिव धनंजय शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष बजरंग सरडे यांच्या उपस्थितीत … Read more

या वकिलाने दिला विखेंना कायदेशीर इशारा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:- ‘आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केलं आहे, ते निश्चितच बदनामी करणारं आहे. ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडतं,’ असा कायेदशीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक वकील अॅड. सुरेश लगड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला आहे. अॅड. सुरेश लगड यांनी महटलं आहे की, … Read more

कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार … Read more

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट करून युवतीची अशी केेली बदनामी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सोशल मीडियाचा चांगला उपयोग होत असला तरी त्याचा दुरउपयोग करणारी मंडळ मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या सोबत असलेली दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाऊंटच्या आधारे बदनामी करत आहे. अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत … Read more

हॉटेल फोडले आणि चोरट्यांच्या हाती लागले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातील आवळा पॅलेस हे हॉटेल चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि एक मोबाईल असा आठ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातील मुख्य प्रवेशद्वारात आवळा पॅलेस नावाचे हॉटेल आहे. ज्ञानेश राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री हॉटेल बंद केले होते. चोरट्यांनी … Read more

कुटूंबाला शिवीगाळ करत मारहाण केेली अन् तरूणीचा विनयभंग केेला; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी तिघांविरूध्द विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणीसोबत आरोपींनी गैरवर्तन केले आहे. विवेक गावडे, महेश सोमवंशी (पूर्ण नावे माहिती नाही, … Read more