उष्णतेची लाट, अहमदनगरमध्ये पारा जाणार ४४ अंशावर
अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यात पुढील तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या काळात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसं झालं तर २२ वर्षांनंतर मार्च महिन्यातील ते उच्चांकी तापमान ठरणार … Read more