अहमदनगर ब्रेकिंग : आम्ही पक्षांतर का करतो? खासदार विखेंचं बिनधास्त वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून … Read more

अहमदनगर @43 अंश सेल्सिअस

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Temperature forecast :- मार्चचा शेवटचा आठवडा तप्त गेल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्य आणखी तळपायला सुरवात झाली आहे. शनिवारी अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४३.० अंश सेल्सिअस नोंदले गेले. या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक तप्त दिवस ठरला. कमाल तापमानात आज सरासरीच्या तुलनेत ६ अंशाने वाढ झाली आहे. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनानंतरचं पहिलं होईक आलं, वर्तविला हा अंदाज…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- जिल्ह्यात गावोगावच्या यात्रांच्यानिमित्ताने होईक म्हणजे भविष्यातील अंदाज वर्तविण्याची प्रथा आहे. यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. संबंधित गावकऱ्यांनी या प्रथा वर्षानुवर्षे या प्रथा जपल्या असून ते ऐकण्यासाठी तेवढी उत्सुकता असते. कोरोना काळात मागील दोन वर्षे यामध्ये अडचणी आल्या होत्या. आता पुन्हा यात्रा आणि होईक सुरू होतील. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

रोहित पवारांनी खा. विखेंचे हे वक्तव्य घेतले चेष्टेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली होती. राज्यभरातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रतित्युत्तरही दिले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे वक्तव्य चेष्टेवारी घेत जणू दुर्लक्षच केले आहे. ‘विखे चेष्टेनं असं बोलले असतील’, अशी एका वाक्यातील … Read more

बिग ब्रेकिंग : आगीबाबत संशय ! माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले …

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आगीमध्ये जिल्हा बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान ! नक्की काय घडल ? जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच काय झाल ? सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर … Read more

Ahmednagar News : जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागी आता होणार…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :- जिल्हाधिकारी कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर जुनी इमारत पडून आहे. ती इमारत आता इतर सरकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी त्या जागी असलेल्या भू-संपादन विभागाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे आता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात भू संपादन विभागास प्राधान्याने जागा … Read more

ahmednagar corona guidelines : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पण मास्कसंबंधी म्हटलय…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :- राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनासंबंधी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध एक एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हटविण्यात येत आहेत, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता मास्क वापरण्याची सक्ती नाही. यासंबंधी आदेशात उल्लेख करताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सर्व नागरिक, संस्था आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट अहमदनगरचे ‘हे’ मंत्री !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. भाजपचे नेते किरीट सोमया यासंबंधी पुण्याला आले आहेत. सायंकाळी ते येथे संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहेत. मात्र, पुण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी ट्विट करून मुश्रीफ यांच्यासंबंधी केंद्र सरकारने जे पाऊल उचलेले त्याची माहिती … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

विहिरीत पडलेला बिबट्या शिडी चढून वर आला, पण…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :-नगर तालुक्यातील उदरमल शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने मोठे परिश्रम घेतले. त्याला यश मिळत होते. विहिरीत सोडलेल्या शिडीवर चढून बिबट्या वरपर्यंत आला. मात्र, जमिनीवर पाय टेकण्याआधीच शिडीवरून त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो पुन्हा विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. अखेर त्याचा मृतदेहच वर … Read more

अहमदनगर ब्रेकींग : दोन टोळ्यातील दीड डझन गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) आणि पाथर्डी परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणार्‍या दोन टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सोनईच्या शेजवळ टोळीला दोन वर्षासाठी तर पाथर्डीच्या शेख टोळीला 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचा आदेश अधीक्षक पाटील यांनी पारित केला आहे. दोन्ही टोळीतील एकुण 18 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोनियांच्या पत्रावर श्रीरामपूरच्या आमदारांचीही सही?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या सुमारे २० आमदारांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे पत्र पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावर सुमारे वीस आमदारांच्या … Read more

कोर्टात खटला प्रलंबित असेल तर ही तारीख महत्वाची

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्ह्यातील न्यायालयात तडतोड योग्य प्रकरण प्रलंबित असलेल्या पक्षकारांसाठी ७ मे ही महत्वाची तारीख आहे. जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवारी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख जिल्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शाळेत जाणाऱ्या बहीण भावासोबत घडले असे काही झाला दुर्दैवी अंत…

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत चाललेल्या दोघा सख्या बहीण भावाचा पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी घडली आहे अनुष्का गणेश शिंदे वय १६,व आदित्य गणेश शिंदे वय १४ … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून फडणवीस

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Politics :- लोकसभेची जागा भलेही भाजपकडे असली तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. भाजपच्या मिशन २०२४ उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपनं मिशन २०२४ सुरू … Read more