अहमदनगर ब्रेकींग: घर खाली करण्यासाठी कुटूंबाला मारहाण करणार्‍या भाजपा नगरसेवकासह सहा जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून सावेडीतील एका कुटूंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नगरसेवक स्वप्नील शिंदे, आभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांचा समावेश आहे. … Read more

पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले; पाथर्डीतील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मी पोलीस आहे,तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरता. येथे खुप चोर्‍या होत आहे. तुम्ही हा ऐवज तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून एक व्यक्ती कडील तोळ्यांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना पाथर्डी शहरातील माणिकदौडी चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शेळके … Read more

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारामध्ये व्यापार्‍यांमध्ये अतिक्रमणांवरून शनिवारी वाद झाला. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी व्यापार्‍यांशी चर्चा केली. शिवसेनेने व्यापार्‍यासोबत बाजारपेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. दरम्यान सविस्तर वृत्त असे, शहरातील कापडबाजारातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून … Read more

जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्ह्यातील संस्थांचा समावेश असल्याने 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च (आज) तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून (पुढील रविवार) प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. यात जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी आणि पंचायत समित्यांवर संबंधीत गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. … Read more

राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे; विखेंची महसूलमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्‍यावर सोडले. आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा … Read more

बिबट्याचा धुमाकूळ मात्र तरीही वनविभागाकडून पिंजरा बसविण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे बिबट्याचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. यातच वनविभाग परिसरात पिंजरा बसविण्यात चालढकल करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील खडकेवाके येथे मुजमुले वस्ती, यादव, सुरासे वस्ती तर कधी चिकने वस्ती या भागात बाहुतांशी … Read more

अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर; पिकांचे अतोनात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नेवासा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. गहू, मका, कांदा याचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव आदी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला कांदा , गहू पीकासह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झाले होत्याच नव्हतं.. भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022  :- नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील एकाचा व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (12 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच 14 ईएम 2384) … Read more

मंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांमुळे तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग झाला मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. यामुळे अनेक तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ठीक ठिकाणी असणारी कार्यालय अडचणीची व अडगळीची होती. … Read more

बाथरूमला जाऊन आलेल्या विवाहित तरुणीशी ‘ त्याने’ केले असे कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Crime :- बाथरूमला जाऊन आल्यानंतर परत घराकडे जात असलेल्या २१ वर्षीय विवाहित तरूणीला पाठीमागून कवळ मारली. तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालूक्यातील माहेगाव येथे १० मार्च रोजी घडली. या बाबत सचिन चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील माहेगाव येथील एक … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

न्यायालयाच्या आवारात महिला पोलीस नाईकला मारहाण; न्यायालयाने…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- न्यायालयात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. गोरे यांनी दोषी धरून एक वर्ष साधी कैद व तीन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रमोद … Read more

मंडलाधिकारी, तलाठ्याच्या तावडीतून डंपर, जेसीबी पळविला

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- चोरट्या मार्गाने उत्खनन करून मुरूमाची वाहतूक करणार्‍यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडलाधिकारी वैशाली एकनाथ हिरवे (वय 37 रा. नेप्ती रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे ही घटना घडली. मंडलाधिकारी हिरवे व तलाठी सुरेश सखाराम देठे असे अनाधिकृत … Read more

खंडपीठाने जामीन दिलेल्या आरोपीकडून आदेशाचे उल्लंघन; आता दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षल दीपक काळभोर (रा. बुरूडगाव रोड, नगर) याला अटी व शर्तीवर जामीन दिला होता. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीचे त्याने उल्लंघन केले. ही बाब जिल्हा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचा जामीन अर्ज रद्द करत … Read more

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची होणार तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी करून तो व्यवस्थितरित्या आहे की नाही याची पडताळणीची मोहिम सुरू केली आहे. महिनाभरात ती पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार मुद्देमाल तपासणीस सुरूवात झाली आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा ठाण्यातील कारकुन यांच्या … Read more

पोलिसाच्या बडतर्फीसाठी पत्नीची एसपींकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- पहिली पत्नी व दोन मुले असतानाही दुसर्‍या महिलेसोबत बेकायदेशीरपणे लग्न करून तिसर्‍या अपत्याला जन्म देणार्‍या अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यास पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी या पोलीस कर्मचार्‍याच्या पहिल्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करावी, … Read more

माजी सैनिकाच्या बंद घरावर भरदिवसा दरोडा

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहार येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या बंद घरावर भर दिवसा दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी ७लाखांची रोकड लंपास केल्याची आज गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. मालदाड रोड गणेश विहार सोसायटीत माजी सैनिक भाड्याने घर घेऊन राहत आहे. त्यांच्या घराpचे काम सुरु असल्याने … Read more

तरूणाने युवतीवर वेळोवेळी अत्याचारही केला अन् जीवे मारण्याची धमकीही दिली

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- युवतीवर अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शाम साठे (रा. नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. मयुर साठे व फिर्यादी युवती यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात … Read more