अहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी; ग्रामसेवकाला घेतले कोंडून

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर तालुक्यातील खोसपुरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक काम करत असताना तेथील ग्रामपंचायत सदस्याने त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कामाच्या फाईली फाडून ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. याप्रकरणी ग्रामसेवक राहुल नामदेव गांगर्डे (वय 34 रा. इमामपूर ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सदस्यासह पाच जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेच्या पेटत्या चितेजवळच प्रियकराचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- आत्महत्या केलेल्या एका विवाहितेच्या जळत्या चितेजवळच तिच्या प्रियकराचा निघृण खून करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे घडली. आधी तिच्या आत्महत्येसंबंधी दहा जणांविरूद्ध तर नंतर प्रियकराच्या खुनाबद्दल तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी विवाहितेला अग्नी देऊन घरी परतलेले नातेवाईक दुसऱ्या दिवशी स्मशानात आले, तेव्हा अंत्यसंस्कार … Read more

पोलीस असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांना असे काही केल्यास….

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर जिल्ह्यात एम एच-01 या स्कार्पिओ वाहनातून मुंबई पोलीस असल्याचे भासवून पैशाची मागणी,दारू बॉक्स हॉटेल मधून घेऊन जात असल्याचे समजले आहे. याबाबत काही बाबी निदर्शनास आल्यास राहुरी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सोशल … Read more

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते. माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन … Read more

मोठी बातमी : आता खासदार सुजय विखे करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत खासदार म्हणून संसदेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना त्यांनी आक्रमकपणा दाखवला आहे. तर वयोश्री योजने मधील वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध नागरिकांमध्ये रमून जाऊन अगदी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी अपुलीकने गप्पागोष्टी करणारे डॉक्टर … Read more

Loan For Farmers : शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी … असे मिळेल 1.60 लाखांचे कर्ज !

Loan through KCC Card : भारतामध्ये अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीसाठी जमीन नाही. अशा परिस्थितीत ते एकतर दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात किंवा मजूर म्हणून काम करतात. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने शेती करण्यासाठी साधन आणि पैसा दोन्ही नाही. अशा परिस्थितीत भारतात मोठ्या प्रमाणावर शेतीवर परिणाम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रक्त पिशव्यासंबंधी महापालिकेचा मोठा निर्णय !

रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ आणि आर्थिक लूट कमी होण्यास आता मदत होणार आहे. अहमदनगर महापालिकेने केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील रूग्णांसाठी रक्त पिशवी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासंबंधीच्या बैठकीत सभापती कुमारसिंह वाकळे यांनी ही घोषणा केली. वाकळे यांनी सांगितले की, ‘अहमदनगर महापालिकेने जिल्हाभरातील रुग्णांना मोफत रक्त पिशवी देण्याचा निर्णय … Read more

बिग ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी सरकारची मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधकांची आंदोलने आणि शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी आपली भूमिका बदलली आहे. सध्याचे पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबविण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली. मात्र, इतर ग्राहकांनी वीज बिलांची थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहनही … Read more

गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- दोन वाहनांमधून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार्‍या अकरा गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. सोमवारी (ता.14) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील येवला नाका येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दोन वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची … Read more

थकबाकीपोटी वीज तोडल्यानं जामखेडच्या शेतकऱ्यानं उचललं हे पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- थकबाकीपोटी शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीम महावितरण कंपनीनं हाती घेतली आहे. या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांपासून गावातील रास्तारोकोपर्यंत आंदोलनं होत आहेत. जामखेड तालुक्यातील एका शेतकऱ्यानं मात्र थेट वीज रोहित्रावर चढून शोले टाइप आंदोलन केलं. रोहित्रावर (डीपी) चढून वीज वाहक तारा हातात घेऊन हा शेतकरी बसून राहिला. वीज … Read more

‘ती’चे सेलिब्रेशनमध्ये महिलांनी लुटला नृत्याचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :-‘झिंग झिंग झिंगाट, श्री वल्ली….’ अशा एकास एक सरस गाण्यांची धून व डीजेचा तालावर नृत्याचा मनसोक्त आनंद घेणारी नारीशक्ती.. गाण्याच्या तालावरील विद्युत रोषणाई.. घरातील जबाबदाऱ्या व ताणतणाव विसरून सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणी व महिला अशा वातावरणात नगर-मनमाड रस्त्यावरील बंधन लॉन येथे रविवारी (दि. 13) रात्री ‘ति’चे सेलिब्रेशन रंगले … Read more

नगर शहरातील बाजारपेठेमधील अतिक्रमणे काढून व्यापारी व बाजारपेठ वाचवा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News:- कापड बाजारात व्यापाऱ्यावर अतिक्रमण केलेल्या गुंडांनी हल्ला व शिवीगाळ करत दमदाटी केली. असे प्रकार शहरातील विविध भागात सर्रास होत आहेत. तसेच गर्दीचा फायदा घेऊन महीलांची छेडछाड करणे, चेन स्नाचींगचे प्रकारही वाढले आहेत. बाजारपेठेत अतिक्रमण केलेल्या गुंडांची दहशत असून व्यापाऱ्यांवर जीव घेणे हल्ले करत आहेत. या गुंडांना पोसणारे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल घालून खून; पती गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ११ वाजता भिंगारमध्ये घडली. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खूनी सुनील हिरामण वैराळ याला … Read more

वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar News :- सध्या सर्वत्रच महावितरण प्रशासनाने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे गावागावांत दिसून येत आहे. यातच नेवासा तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बारावीचा गणिताचा पेपर फुटला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर जिल्ह्यात बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. यासंबंधी माध्यमिक … Read more

नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग; जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar Crime :-नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे घडली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून तिसगाव येथील सासरच्या तिघां विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे पती वैभव बाळासाहेब पातकळ, सासरा बाळासाहेब लक्ष्मण पातकळ व … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News