व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी व पर्यावरण जपत केला अनोखा उपक्रम जाणून घ्या आजच्या युवकाचा आदर्श…..

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :-महिलांना रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून अहमदनगरमधील ३० वर्षाचा तरूण मयुर कुऱ्हाडे सतत प्रयत्न करत असतो. Ecocradle Essential नावाच्या ब्रँडच्या माध्यमातून ते नेहमी पर्यावरण जपत नावीन्यपुर्वक उपक्रम राबवत असतात. Ecocradle essential च्या माध्यमातून आजपर्यंत 30 पर्यावरण पुरक वस्तूंची निर्मिती केली आहे. महिलांना रोजगार … Read more

तब्बल ४०० मुली पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकार..

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- सहल’ म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे…परंतु मुली-महिलांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको. सहलीला निमित्त होते महिला दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे देत उपक्रमशील पोलीस निरीक्षकांनी सुरू केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र … Read more

अहमदनगर ब्रेकींग: हात ऊसणे दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- हात ऊसणे पैशाची मागणी करणार्‍या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. राजु मारूती कासार (वय 22 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. राजु कासार याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा जम्या शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल … Read more

दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या; सहा आरोपींकडे सापडला शस्त्र साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :- गावठी कट्टा, तलवार, कोयता, मिरची पुड घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सुनिलसिंग जितसिंग जुन्नी (वय 27), आझाद लक्ष्मण शिंदे (वय 23), शंकर अशोक पंडित (वय 32), सागर दिनेश बिनोडे (वय 26), आकाश अगस्तीन आढाव (वय 22 सर्व रा. संजयनगर, काटवन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-25 फेब्रवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. … Read more

मोठी बातमी : डॉ. पोखरणांचे निलंबन रद्दचा निर्णय कोणाचा? राजभवानाचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन मागे घेण्याच्या विषयाला नवे वळण मिळाले. सरकारने काढलेल्या आदेशात राज्यपालांचा उल्लेख आहे. तर हा निर्णय सरकारी पातळीवर झाला असून राज्यपालांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. राजभवनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, या संदर्भात प्रसार … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 28 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

नगर जिल्ह्याचे तत्कालीन एसपी सौरभ त्रिपाठींचा पोलिसांकडून शोध सुरु… ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar News:- अंगडिया वसुली प्रकरणात आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी महिन्याला १० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप अंगडिया असोसिएशनने केला होता. याच प्रकरणात तीन पोलिसांच्या अटकेपाठोपाठ पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचाही पाहिजे आरोपीमध्ये समावेश करण्यात आला. गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्यांच्या शोधासाठी मुंबईबाहेर गेली आहेत. मूळचे कानपूर येथील … Read more

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीगोंद्यातील ‘त्या’ शाळेची मान्यता काढली

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :- पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल. असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती. ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर … Read more

नितीन गडकरींनी धुराऐवजी पाणी सोडणारी ही कार लॉन्च केली, एका चार्जवर 650 चा प्रवास !

Toyota Mirai :- तुमच्या गाडीचा सायलेन्सर धुराच्या ऐवजी पाण्यामधून कसा बाहेर पडतो याची कल्पना करा, होय आता हे खरे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari)  यांनी स्वत: देशातील अशी पहिली कार लॉन्च केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरची टोयोटा मिराई (Toyota Mirai) नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली … Read more

ज्या गावाचे लोक मतदार नाहीत , ज्या ठिकाणी राजकारण करायचे नाही, मते मागायची नाही त्या तालुक्यासाठी जेव्हा शंकरराव कोल्हे आणि विखे पाटलांनी केल होत एकच काम वाचा हा किस्सा….

राज्याचे माजी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज दुःखद निधन झाले. २३ वर्ष पत्रकारिता करताना त्यांचा व स्व. खासदार बाळासाहेब विखे यांचा माझा फक्त एकदा संबंध आला मात्र तो क्षण मी आजही मी विसरू शकत नाही. ज्या तालुक्यात आपल्याला २००१ साली कोणतेही राजकारण करायचे नाही व कधीही मते मागायची नाही त्या पाथर्डी तालुक्यासाठी या दोघांनी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा रूग्णालय अग्निकांड; डॉ. पोखरणांचे…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022  Ahmednagarlive24 :-जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979मधील नियम 4 च्या पोटनियम (5) खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून डॉ. पोखरणा यांचे निलंबन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खुन करणार्‍या गुन्ह्यातील ‘त्या’ आरोपीचा….

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गळा दाबून निर्घृन खून 2021 मध्ये करण्यात आला होता. या मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि खून तसेच बाल लौंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात अनेक संशयितांची सखोल चौकशी केली … Read more

मोठी बातमी : उन्हाळ्याच्या सुट्टीत भरणार शाळा?

Educational News :- कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीतही काही दिवस सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली. यासंबंधी आलेल्या मागणीवर अधिकाऱ्यांनी विचार करून कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घराबाहेर पडण्याआधी हे नियम वाचाच ! उद्यापासून सहा दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- होळी, धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच कोरोना विषाणूच्या ओमॉयक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १७ ते २२ मार्च … Read more

तरूणावर चाकूने खूनी हल्ला; काही तासातच….

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणावर जुन्या भांडणाच्या वादातून चाकू हल्ला करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. शुभम विजय लोळगे (वय 25 रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वप्नील गोवींद दरोडे (रा. कायनेटीक चौक, अहमदनगर) यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकुने वार करून गंभीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24:- टँकर पाठीमागे घेत असताना शंकर जयराम काकडे (वय 65 रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) यांना धडक बसली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टँकर चालक शहादेव गहिनीनाथ दराडे (रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास शंकर काकडे यांनी फिर्याद … Read more