कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेले, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हव्व्लडील झाले आहेत. कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रूच दिसून येतील. विशेष बाब म्हणजे … Read more

अहमदनगर ब्रेकींग… नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- कोपरगाव तालुक्‍यात गोदावरी नदी पत्रात छोट्या पुला जवळ आज दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार कोपरगाव गोदावरी पात्रात छोटा पुला जवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे दिसून आले. … Read more

अल्पवयीन तरुणीचे दोघांनी केले अपहरण!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालूक्यातील दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील केंदळ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालूक्यातील उंबरे परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहत आहे. दिनांक १० मार्च रोजी सकाळी राहुरी तालूक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे … Read more

साईभक्तांसाठी मोठी बातमी, अखेर तो निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- शिर्डीत रंगपंचमीनिमित्त निघणारी रथत्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ मार्चला सायंकाळी शिर्डीत मोठ्या उत्साहात ही रथयात्रा निघणार आहे. सोबतच दर गुरूवारी पालखीची पद्धतही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी खूपच चांगली बातमी

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Corona :- अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एकअंकी नोंदविली गेली. नगर शहर, राहाता, पारनेर, कोपगरगाव, शेवगाव या तालुक्यांत मिळून अवघे नऊ रूग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. नगर शहर व राहाता येथे प्रत्येकी तीन … Read more

बळीराजाचा महावितरणला शॉक; वीज उपकेंद्राला ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वीज उपकेंद्राला संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. विजेच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत उपकेंद्रासमोर ठिय्या दिला. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाटेवाडी, आनंदवाडी आणि निमगाव डाकु या तीन गावांसाठी महावितरणकडून शेतीपंपासाठी दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. अशातही वीज केवळ … Read more

कोरोना लाटेत आमदार निलेश लंकेनी काय केले ते आता समजणार !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Politics :- करोना वैश्विक संकटाने गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण मानवी जातीचा जीव धोक्यात आणला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. बेड, व्हेंटिलेटर त्याचबरोबर ऑक्सिजन यामुळे कित्येकांचा दोनही लाटेमध्ये जीव गेला. अत्यंत भयानक आणि विदारक अवस्थेतून संपूर्ण जगाने मार्गक्रमण केले. त्याला भारत आणि महाराष्ट्र त्याचबरोबर पारनेर नगर सुद्धा अपवाद ठरले … Read more

कापड बाजारातील फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हटवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :-कापड बाजारातील एम. जी. रोड, मोचीगल्ली, शहाजीरोड परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे मनपाने या परिसरातील अतिक्रमणे काढून आपली स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, घडलेली घटना पहिल्यांदाच घडली असे नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असतात. मनपा प्रत्येक वेळी कारवाईचा दिखावा करते. … Read more

महावितरण कंपनीला ८ हजार ५०० कोटी रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News: :- राज्य सरकारने महावितरण कंपनीला सुमारे ८ हजार ५०० कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केल्याने राज्यातील कृषी पंप शेतकरी ग्राहकांचा वीज तोडणी कार्यक्रम मागे घेण्यात अाला, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना दिली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी संदर्भात सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. शेतकऱ्यांचीही … Read more

मोठी बातमी : अट्टल गुन्हेगार श्रीगोंदे पोलिसांच्या जाळ्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, बारामती जिल्ह्यात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. श्रीगोंदे पोलिसांनी सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. २८ फेब्रुवारी रोजी सुमण वामन रायकर, रा. हंगेवाडी यांनी फिर्याद दिली होती. यात २६ फेब्रुवारी रोजी … Read more

उष्णतेचा कहर, अहमदनगरमध्ये तापमानाचा उच्चांक

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मुंबईसह लगतच्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना अहमदनगरमध्येही शुक्रवारी या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मार्च महिन्यातच पारा चाळीशी ओलांडल्याचे प्रकार गेल्या २२ वर्षांत … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मुलीचा विवाह झाल्याचे नातलगांना कळाले अन्

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- नगरजवळच्या निंबोडी येथून ऊस तोडणीच्या कामासाठी कुटुंबासह कर्जत तालुक्यात गेलेल्या कुटुंबाने तेथेच मुलीसाठी सोयरिक जुळविली. एका युवकाशी विवाहही लावून दिला. मात्र, ही गोष्ट गावाकडील नातलगांना कळाली आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मुलीचे वडील, पती आणि सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

शिक्षणाचा खेळखंडोबा ! बारावीचा बायोलॉजीचा पेपर परीक्षेआधीच बाहेर आला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सध्या बारावीचे पेपर सुरू असून बारावीचे पेपर फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यातच आज 12 वी चा सायन्स विभागाचा बायोलॉजी या विषयाचाचा पेपर पुन्हा सोशल मीडियावर आला आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा येथे गणिताचा पेपर परीक्षेच्या आधीच काही तास बाहेर आल्याची घटना घडली होती. याबाबत तातडीने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा पोलीस दलात खळबळ; पोलिसाने विषारी औषध घेऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Police News :- विषारी औषध घेऊन पोलीस अंमलदार सोमनाथ बापु कांबळे (रा. विळद ता. नगर) यांनी जीवन संपविले. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नेमणूकीस होते. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले होते. त्यांना … Read more

आख्या कुटुंबियांला लाकडी दांडके अन् कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :-विहिरीपासून थोडा लांब बोर घ्या. असे म्हणाल्याचा राग आल्याने दत्तू गाडे व त्यांच्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण व कुऱ्हाडीने वार केल्याची राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे घडली असून याप्रकरणी गुरुवार दि 17 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ मार्च रोजी … Read more

रविवारपासूनच सुरू होणार शिर्डी-तिरूपती विमानसेवा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- शिर्डी ते तिरुपती विमानसेवा २७ मार्चपासूनच सुरु होणार आहे. यापूर्वी ती २९ मार्चपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, ही सेवा रविवारपासूनच नियमितपणे सुरू होत असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केलं आहे. स्पाइज जेट या विमान कंपनीकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वेश्या व्यवसायावर छापा ! दोन पिडीत महिलांसह…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला आहे, Dysp संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई केली आहे, दोन पिडीत महिलांची सुटका व दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव … Read more