अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोमांस जप्त
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व एक मालट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. … Read more